सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे कौटुंबिक वादातून तिनवर्षीय पुतण्याचा काकानेच केला खुन केल्याची चर्चा .

भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे कौटुंबिक वादातून तिनवर्षीय पुतण्याचा काकानेच केला खुन केल्याची चर्चा .

By Satyajeet News
December 15, 2020
1250
0
Share:
Post Views: 71
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२०
भडगाव तालुक्यातील वडगाव सतिचे येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या काकानेच पुतण्याला विहीरीत फेकून जिवे मारल्याची घटना घडली असून भडगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत सविस्तर असे की वडगाव सतीचे येथील दिपक रामदास गायकवाड, पत्नी सौ.कांताबाई व आई सिंधुताई हे कुटुंब एकत्र रहातात. व मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. दिनांक १४ डिसेंबर सोमवाररोजी दिपक हा दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास गावाजवळील शाळेलगत असलेल्या तलावात मासेमारी करण्यासाठी गेला होता.तेव्हा पत्नी कांताबाई घरिच होती व आयुष वय (३) वर्षै हा अंगणात खेळत होता. दिपक सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास मासेमारी करुन घरी परत आल्यावर त्याला आयुष घरी दिसून आला नाही. त्याने त्याची पत्नी कांताबाई हिला आयुष कोठे आहे असे विचारले असता तो अंगणात खेळत असेल असे कांताबाईने सांगितले म्हणून रामदास हा आयुषला पाहण्यासाठी अंगणात आला परंतु आयुष अंगणात नसल्याने त्याने त्याची जवळपास शोधाशोध सुरु केली. परंतु तरिही आयुष सापडला नाही.

म्हणून त्याने त्याचे मित्र अंकुश दौलत पाटील, ललित जयसिंग पाटील, दत्तु नारायण ठाकरे यांना सोबत घेऊन आसपासचा परिसर पिंजून काढला मात्र आयुष सापडला नाही. यावरून आपल्या मुलाला कुणीतरी पळवून नेले असावे असा संशय मनात आल्याने त्याने भडगाव पोलीस स्टेशन गाठत आयुष हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार भडगाव पोलिसांनी मुलाचा फोटो व वर्णन घेऊन ३६३ प्रमाणे फिर्याद दाखल करुन घेत, पोलीस निरीक्षक श्री. ऊत्तेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.भगवान बडगुजर, लक्षण पाटील, गिते व ईश्वर पाटील यांनी आयुषची शोधमोहीम सुरु केली.

हे करित असतांनाच आयुष हा त्याचा काका निलेश रामदास गायकवाड याच्या सोबत होता.अशी माहिती मिळाल्यानंतर संबधित पोलिसांनी निलेश गायकवाड यास ताब्यात घेतले व विचारपूस सुरु केली अगोदर निलेशने उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेत तर कधी पोलिसी भाषेत विचारपूस केल्यानंतर निलेशने कबुली देत ज्या विहिरीत आयुष याला टाकले होते. ती विहीर दाखवली पोलिसांनी विहिरीत पाहिले असता त्या विहिरीत आयुष हा अवस्थेत आढळून आला म्हणून भडगाव पोलीसांनी गुन्हा नोंदवून निलेश यास तात्काळ अटक करून ताब्यात घेतले आहे.
कमी वेळात घटनेचा तपास लाऊन आरोपीला ताब्यात घेतल्याबद्दल भडगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

थोरा मोठ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी पुन्हा ...

Next Article

पाचोरा शिवसेनेतर्फे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात कमी करणेबाबत ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची दारु अड्ड्यावर धडक कारवाई दिड लाख रुपयांचे रसायन नष्ट.

    June 24, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मोटरसायकल चोरट्यास पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी केले जेरबंद.

    June 28, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाळधी पोलिस चौकीचे लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड लाचलुचपतच्या जाळ्यात.

    June 23, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शहापुरा येथे घरात प्रवेश करुन, ४६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

    July 18, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    तारखेडा खुर्द येथे गोठ्यातून बैलाची चोरी, माहिती देणारास योग्य बक्षीस.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    वडगाव आंबे गावातील अवैध धंदे बंद होण्यासाठी माय, माऊलींचे देवाला साकडे.

    January 15, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे मोठ्या अपघाताची शक्यता, सार्वजनिक बांधकाम विभागाची डोळेझाक.

  • राजकीय

    आसनखेडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. जयश्री पाटील बिनविरोध.

  • आपलं जळगाव

    एकास गुटखा विक्री करतांना मुद्देमालासह केली अटक पाचोरा

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज