सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›रस्त्यावर वाहने चालवतांना चुकीला माफी नाही – पोलिस उपअधीक्षक ईश्वरजी कातकडे.

रस्त्यावर वाहने चालवतांना चुकीला माफी नाही – पोलिस उपअधीक्षक ईश्वरजी कातकडे.

By Satyajeet News
December 14, 2020
200
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२०
रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान रस्त्यावर वाहने चालवतांना चुकीला माफी नाही. “नजर हटी दुर्घटना घटी” याप्रमाणे सदैव वाहने सावकाश चालवावी व सुरक्षित अंतर ठेवुनच रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आपला व समोरच्या व्यक्तींचा जीव वाचवावा. वाहन चालवतांना मोबाईलचा वापर टाळावा असे आवाहन पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी केले आहे. ते पाचोरा आगारात केवलाई फाऊंडेशनतर्फे आयोजित रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानात बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आगार प्रमुख देवेंद्र वाणी, आगार वरिष्ठ सचिव रवि पाटील, आगार ए. टी. एस. मनोज तिवारी, योगेश जाधव, कॉंग्रेस जिल्हा सचिव इरफान मणियार, पाचोरा पोलिस स्टेशनचे ट्राफीक काॅनस्टेबल नंदकुमार जगताप, बापु महाजन, प्रकाश पाटील, विजय पाटील, उपस्थित होते.
भारत सरकार रस्ते व महामार्ग मंत्रालय अंतर्गत “सडक सुरक्षा, जीवन रक्षा” रस्ते सुरक्षा जनजागृती अभियानाचे आयोजन येथील केवलाई फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. या अभियानाचे अध्यक्षस्थानी पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे होते. यावेळी केवलाई फाऊंडेशनचे अध्यक्ष आबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच आगार वरिष्ठ सचिव रवि पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जितेंद्र महाजन या बाल कलाकाराने रस्ते सुरक्षा जनजागृती बाबत गीत सादर केले. तसेच पवन पाटील, देवेंद्र पाटील, कल्पेश पाटील, सौरभ महाजन, राकेश पाटील, सोमनाथ कोळी, प्रतिक पाटील या युवकांनी रस्ते सुरक्षावर आधारीत पथनाट्य सादर केले. व डॉ. जागृती देसले या युवतीने सुरक्षिततेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. या बाल कलाकारांनी रस्ता सुरक्षिततेबाबत शहरातील मुख्य चौकात पथनाट्य, गीत गायन व मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन व आभार सुधाकर सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी केवलाई फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुपडु पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, संचालक विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर ...

Next Article

अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भावपूर्ण श्रद्धांजली

    December 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शासनाने तात्काळ मका खरेदी केंद्र सुरू करावे -आमदार गिरीश महाजन कापूस खरेदीचा शुभारंभ ५८२५ रु ने खरेदी

    November 17, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदूर्णी रासेयो एकक व प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने समुपदेशन केंद्रास सुरवात.

    May 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांस मंजुरी – आ.किशोर अप्पा पाटील.

    March 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला सदिच्छा भेट.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्य

    प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती.

    February 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोऱ्यात एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यांवर अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई.

  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड जवळील उमर्दे शिवारता बिबट्याची दहशत कायम, शेती पडीत पडण्याची शक्यता.

  • आपलं जळगाव

    करगाव येथे भव्य दिव्य संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन उत्साहात संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज