पोलिसांचा अतिरेक, पत्रकाराला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न पोलिसांचा जाहीर निषेध…

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२०
केळगाव येथील महिला पोलीस पाटील यांनी वाघ कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले..पोलिसांनी नंतर गुन्हा दाखल केला.मात्र आरोपीला न्यायालयाने सोडले.याचा उद्रेक झाल्याने केळगाव येथील गावकऱ्यांनी शुक्रवारी रात्री गावात दगडफेक केली.पोलिसांचे वाहन फोडले.पोलिसांनी ही अश्रू धुराच्या नालकांड्या फोडल्या नागरिकांवर लाठीचार्ज केला.हवेत गोळीबार केला. याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या केळगाव येथील लोकमत वार्ताहर सोपान कोठाळे याला रात्री पोलिसांनी घरात घुसून उचलून आणले व अटक केली खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे.या घटनेचा सत्यजीत न्यूज निषेध करत असून यात दोषी असलेल्या पोलिसांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी व पत्रकाराला न्याय मिळावा अशी मागणी करत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.