सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›जामनेर येथे मक्याच्या गोडाऊनला भीषण आग ,सुमारे दाहा लाखांचा मका जळुन खाक.

जामनेर येथे मक्याच्या गोडाऊनला भीषण आग ,सुमारे दाहा लाखांचा मका जळुन खाक.

By Satyajeet News
May 21, 2021
142
0
Share:
Post Views: 52
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०५/२०२१

जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या अशोक फाॅर्म या मक्याच्या गोडाऊनला दिनांक २० मे रोजी सकाळी अंदाजे ०३ विजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना जामनेर येथे या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना पोलिसांनी आग लागल्याची माहिती जामनेर अग्नीशमन विभागाला कळवून अशोक फाॅर्म चे संचालक अशोक बोहरा यांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच अशोक बोहरा घटनास्थळी दाखल झाले. आणि आग विझवायला सुरुवात केली.सकाळची वेळ असल्याने सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. परंतू सुमारे दाहा लाखांचा मका जळुन खाक झाला असल्याचा अंदाज आहे.

या घटनेची माहिती मिळताच जामनेर अग्नीशमन विभागाने घटनास्थळी दाखल होवुन आग विझविली. अशी माहिती अशोक फाॅर्म चे संचालक अशोक बोहरा यांनी दिली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा शेतकीसंघाने नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, ...

Next Article

शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत,तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर १२ बाधितांचा मृत्यू.

    March 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    निधन वार्ता

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    लोहारा येथील माजी उपसरपंच कैलास चौधरी यांना वाचविण्यासाठी पाचोरा पंचायत समितीच्या श्री.धस विस्तार अधिकारी यांची धडपड (हेमंत गुरव यांचा आरोप)

    December 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड गावात पोलीस कारवाईचा झटका बसताच कल्याण, मुंबईचे झाले मिलन.

    October 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    एरंडोल तालुक्यातील तळई येथे वीज कोसल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू.

    June 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उज्ज्वला मोफत गॅस योजनेचा बोजवारा आजीबाईंच्या हातात सरपणाचा भारा.

    December 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला.

  • सांस्कृतिक

    कुसुंब्यात २३ नोव्हेंबरला दिगंबर जैन मुनिश्रींचे मोरपिसांची पिच्छी परिवर्तन कार्यक्रम.

  • Uncategorized

    भाजपा खासदारांनी जनतेची दिशाभूल थांबवत पी.जे.रेल्वे पूर्ववत सुरू करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरले, आ.किशोर आप्पा पाटील.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज