सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपी सह साथीदार अटकेत,* सार्वे येथील प्रकार, एक दिवसाची पोलीस कोठडी…कसून शोध घेतल्यास खरे सुत्रधार सापडतील

जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपी सह साथीदार अटकेत,* सार्वे येथील प्रकार, एक दिवसाची पोलीस कोठडी…कसून शोध घेतल्यास खरे सुत्रधार सापडतील

By Satyajeet News
November 20, 2020
506
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
२०/११/२०२०
सार्वे बु! येथील आदीवाशी शासकीय आश्रम शाळेतून जनरेटर चोरी प्रकरणी दाखल गुन्हात मुख्य संशयीत आरोपी सह साथीदार ला आज दि 20/11/2020 रोजी नगरदेवळा पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान मुख्य आरोपी कमलेश पाटील सह एका साथीदार ला पाचोरा येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या जनरेटर चोरी मागे अजून कोणाचा सहभाग आहे का? यांचा पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत माहीती अशी ,सार्वे बु ता पाचोरा येथील शासकीय आदीवाशी शाळेतून दि ०३/११/२० जनरेटर चोरीला गेले होते या प्रकरणी मुख्याध्यापक साहेबराव एरंडे यांच्या फिर्याद वरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान पोलिसांनी तापसचक्रे फिरवुन यात १ संशयित अशोक हिलाल आहिरे पिंप्री ता पाचोरा यास ताब्यात घेतले व त्याने सांगितले की कमलेश पाटील नामक युवकाने मला हे कृत्य करण्यास सांगितले. त्यामुळे पोलीस कमलेश याच्या मागावर होते. आज दि २०/११/२० रोजी सकाळी मारुती व्हाँन घेऊन कमलेश नगरदेवळा गावाकडे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता नगरदेवळा येथील सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, नरेश विसपुते, नरेंद्र शिंदे, मनोहर पाटील, त्यांनी त्यास मोठ्या शिफातीने अटक केली
【संशयीत मुख्य आरोपीचा शाळेत नेहमी वावर:】 सार्वे बु. ता. पाचोरा येथील आदीवाशी शाळेतून जनरेटर चोरी प्रकरण सुरुवातीला दडपण्याचा प्रयत्‍न झाला होता परंतु गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयी मुख्याध्यापक व वसतीगृह अधिक्षक यांना धारेवर धरले असता चोरी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान या जनरेटर चोरी मागे अटक झालेला मुख्य आरोपी कमलेश पाटील यांचा शाळेत नेहमी वावर असल्याची बोलले जात आहे शाळेतील प्रमुख अधिकारी व अन्य कर्मचारी यांच्या शी घनिष्ठ संबंध तसेच शालेय कामकाज मध्ये हस्तक्षेप करीत असत यासाठी शाळेतील संबंधितांची मुख सहमती होती अशी चर्चा आहे त्यामुळे जनरेटर चोरी मागे अजून शाळेतील कोणा कर्मचारी चा सहभाग आहे का? यांचा देखील पोलीसांनी तपास करावा अशी मागणी होत आहे.
【त्या पञाचे कारण गुलदस्त्यात:】शाळेतून जनरेटर चोरी झाल्याची घटना झाल्यानंतर मुख्याध्यापक यांनी पोलिसांत चोरी ची तक्रार दिली होती दरम्यान तपास चालू असताना वसतीगृह अधिक्षक यांनी जनरेटर सापडले असे पञ दिले होते परंतु मुख्याध्यापक यांनी ते सापडले नाही असे सांगीतले यामुळे जनरेटर चोरी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला हे उघड झाले आहे यामुळे अधिक्षक यांनी ते पञ पोलीसांना त्यामागचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत असून ते बाबत अजून शाळा प्रशासनाने माहीती दिली नाही त्यामुळे पञाचे कारण गुलदस्त्यात आहे याबाबत देखील पोलीसांनी तपास केला तर शाळेतील अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
(एकलव्य संघटनेचे जिल्हा अध्यक्ष यांची शाळेस भेट..)
सार्वे येथील आदीवासी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणांत मुख्य आरोपीस अटक व्हावी, शाळेतील शौचालय ची दुरवस्था व नितकृष्ट कामाची चौकशी व्हावी यासाठी शाळेस भेट दिली असून लवकरच याविषयी संघटना आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले..
संशयित मुख्य आरोपी भाजप चा पदाधिकारी?* सार्वे बु पाचोरा आदीवाशी आश्रम शाळेतील जनरेटर चोरी प्रकरणी अटक झालेला आरोपी कमलेश पाटील हा भाजप युवा मोर्चा पक्षाचा माजी पदाधिकारी? असल्याचे बोलले जात आहे यामुळे राजकिय क्षेत्रात या विषयी खमंग चर्चा होत आहे.
(जनरेटर चोरी झाल्यापासून तर अटक होईपर्यंत आरोपीचे भ्रमणध्वनीचे तपशील काढल्यावर घडलेल्या घडामोडी, संबधीतांचे आरोपी वाचवण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे चेहेरे व मोहरे समोर येतील असे जनमानसातुन बोलले जात आहे.)

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय ...

Next Article

अशोका बिडकॉनची मनमानी, वाहनधारक व वाटसरुंच्या डोळ्यात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगतफिल्मी दुनियाफोटो क्लीपराष्ट्रीय

    गँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यातील रहदारीच्या रस्त्यावर मागाल तेथे दारु, अपघाताच्या प्रमाणात वाढ.

    February 17, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    शहापुरा येथे घरात प्रवेश करुन, ४६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

    July 18, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    आले पोलिसांच्या मना तेथे कुणाचे चालेना, एक वर्षापासून फरार असलेल्या कापूस व्यापाऱ्याला अटक.

    January 25, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या वॉश आऊट मोहिमेत शिंदाड येथील सात गावठी दारुच्या भट्ट्या उध्वस्त.

    April 22, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कुऱ्हाड तांडा येथील तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी जाधव कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत.

    August 30, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    “सावलीच भुत अण आफवांना ऊत” मुले पळवणारी टोळी समजून भल्याभल्यांना मारपीट.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव (हरेश्वर) येथे ४२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या.

  • ब्रेकिंग न्यूज

    भोकरी (वरखेडी) गावात चोरट्यांनी सलामी देत बुलेट मोटारसायकल लांबवली.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज