सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार!

शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार!

By Satyajeet News
November 20, 2020
160
0
Share:
Post Views: 56
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक=२०/११/२०२०
महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असतांना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोर्यात स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने ...

Next Article

जनरेटर चोरी प्रकरणी मुख्य आरोपी सह साथीदार ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची ग्राफ्लींग कुस्ती क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आणि कुस्ती प्रकारात राज्य पातळीवर निवड.

    August 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अत्यावश्यक सेवा वगळता पाचोऱ्यात सकाळपासून कडकडीत बंद .

    December 8, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गल्लोगल्ली फिरवणार

    February 7, 2023
    By SURAJ DEOHATE
  • महाराष्ट्र

    गटविकास अधिकाऱ्याची पत्रकारास गुन्हा दाखल करण्याची धमकी. सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

    June 10, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शहरात फाइव्ह जी, ग्रामीण भागात मात्र एजी, ओजी, लोजी, सुनोजी मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट व दैनंदिन कामात अडथळा.

    December 22, 2023
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    शुभेच्छा जाहिरात

    December 12, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड बसस्थानक परिसरात जीवघेणे अतिक्रमण व अवैध धंद्यांचा कहर.

  • ब्रेकिंग न्यूज

    राजकीय नेते, पुढाऱ्यांच्या नावाखाली अवैध धंदेवाल्यांच चांगभलं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • Uncategorized

    पोलीस निरीक्षक किरण बकालेवर कठोर कारवाई होणारच, अजितदादा पवार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज