सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • पाचोरा तालुक्यात बी. एच. एम. एस. डॉक्टरांकडून परवानगीशिवाय ॲलोपॅथी उपचार ?; सुज्ञ नागरिकांकडून कारवाईची मागणी.

  • निवडणूक प्रक्रियेला गती, नामांकनासाठी ऑनलाइनसोबत ऑफलाइनचीही सुविधा. राज्यातील २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय.

  • पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरांचा उच्छाद कायम; भोकरीत तपासणी पथक येताच ‘डॉक्टरचा’ दवाखाना बंद.

  • कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री; महिला, विद्यार्थी व प्रवाशांचा तीव्र संताप. प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी.

  • विरप्पनच्या पिल्लावळीचा धुमाकूळ! सोयगाव-जामनेर-पाचोरा-भडगाव परिसरात बेकायदा वृक्षतोड; वनविभाग मात्र मूकदर्शक.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कारवाईने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कारवाईने अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणले.

By Satyajeet News
October 4, 2021
935
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२१

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून उपनिरीक्षक मा।श्री. दिगंबर थोरात यांच्यासोबत पोलिस रणजीत पाटील, संदीप राजपूत, पंकज सोनवणे आदींच्या पथकाने गोपनीयता पाळून शिंदाड शिवारात नाल्याच्या काठावर केटी, वेअर जवळ गावठी दारू अड्ड्यावर असलेल्या गावठी हातभट्टी चालवत असतांना धाड टाकून एकाला रंगेहात पकडले. त्याची हातभट्टी नेस्तनाबूत करण्यात आली. या धाडीत कच्चा रसायन साठा व गावठी दारू जप्त करण्यात आली.

यात १)९३६०/-रु कि. चे १५ लिटर मापाच्या २४ प्लास्टिकचे कॅनमध्ये प्रत्येकी १३ लिटर प्रमाणे ३१२ लिटर गुळ नवसागर मिश्रीत कच्चे रसायण २) ७५०/- रु. कि. ची एका २० लिटर मापाच्या प्लॅस्टीकची कॅन मध्ये १५ लिटर गाहमची तयार दारु. —-१०,११०/-रुपये एकूण.. वरील प्रमाणे वरील वर्णनाचा व किं.चा मुद्देमाल आरोपी याचे कडून जप्त करून घेतला. त्या मालातील सी.ए नमुन्याकरीता दोन काचेची १८० मिली बाटली घेउन त्या बाटलीत कच्चे रसायण तसेच गावठी हातभट्टीची तयार दारू भरून तिला सीलबंद करून पंचाचे समक्ष सह्यांचे कागदी लेबल लावण्यात आले. तसेच नाल्याच्या काठाजवळ मिळुन आलेले उर्वरीत कच्चे रसायन पंचासमक्ष नष्ट करण्यात आले.

सापडलेला माल व आरोपीला ताब्यात घेऊ आरोपीच्या विरुध्द महाराष्ट्र दारु बंदि अधिनियम कायदा कलम ६५ (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला मा.श्री. कृष्णा भोये यांनी पदभार स्विकारल्यापासून कायद्याचे सुदर्शन हाती घेत सर्वच अवैधधंद्यांच्या विरोधात धडक म्हणण्यापेक्षा बेधडकपणे कारवाई सुरु केल्याने सुज्ञ नागरिक, महिलावर्ग व जनमानसातून पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचे अभिनंदन केले जात असून समाधान व्यक्त केले आहे.

(अवैधधंदे कळवा नक्कीच कारवाई होईल.)
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.कृष्णा भोये साहेब यांनी अवैधधंदे कळवा नक्कीच कारवाई होईल असे आवाहन केले असून अवैध धंदे कळवा आम्ही नक्कीच कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 67
Previous Article

पोलीस निरीक्षक किरण शिंदेच्या धडक कारवाईने, महिलांच्या ...

Next Article

शिंदाड येथे आमदार मा.श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    January 29, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा पोलीस ॲक्शन मोडवर, अवैध दारु विक्रेत्याला पकडले बिल्धी फाट्यावर.

    January 18, 2025
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची वॉश आऊट मोहीम सुरु, शिंदाड परिसरातील दारु निर्मिती अड्डा उध्वस्त.

    April 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    जनरेटर चोरी प्रकरणी दोघे अटकेत; मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    मोबाईल चोरटा अडकला पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांच्या जाळ्यात.

    July 19, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, विद्युत पंपासह दोन चोरट्यांना केले जेरबंद. पंचक्रोशीतील जनतेतून समाधान.

    December 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांचेकडून, कुऱ्हाड गावासाठी दिले दहा बेंच.

  • Uncategorized

    पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचा पाठपुरावा, आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला.

  • क्राईम जगत

    पाचोरा तालुक्यात मोबाईल चोरणारी व चोरीचे मोबाईल घेणारी टोळी सक्रिय, सर्वसामान्य नागरिकांची फसगत.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज