वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. प्रतिभाताई भुसारे यांचे नामनिर्देश पत्र दाखल.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१०/२०२३
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक दोन मधुन ओ. बी. सी. महिला राखीव (नागरीकांच्या मागास प्रवर्ग) साठीच्या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी सौ. प्रतिभाताई भुसारे यांनी आज दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ शुक्रवार रोजी आपले नामनिर्देश पत्र दाखल केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.