सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा येथे मनसेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद.

पाचोरा येथे मनसेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद.

By Satyajeet News
August 30, 2021
577
0
Share:
Post Views: 55
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२१

पाचोरा येथे दिनांक २८ ऑगस्ट शनिवार रोजी स्वामी लॉन्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय भोईटे साहेब यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या नगरपरिषद,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक संधर्भात चर्चा करुन तालुक्यातील सर्व गाव तिथे शाखा या अभियानाअंतर्गत गावागावातून शाखा उघडण्याचे सांगण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या राहिलेल्या नियुक्त्या करण्यात येतील असे जाहीर केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रशांतबाबा पाटील,पाचोरा यांनी केले या संवाद मेळाव्यात पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी शुभम अशोक पाटील,ज्ञानेश्वर ठाकरे,राजेंद्र पाटील, जितेंद्र नाईक,शिवम्ं देसले,शाम पाटील,निखिल शेळके,शुभम देसले,शुभम बोरसे, ज्ञानेश्वर भोई तालुक्यातील कार्यकर्ते व चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, एरोंडल, पाचोरा व भडगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शिंदे अँकेडमी आणि डॉ. भुषणदादा मगर फाऊंडेशन ...

Next Article

शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची ग्राफ्लींग कुस्ती ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    तरुणाईला आ. किशोर अप्पा पाटील यांचे आकर्षण कायम, कजगाव, भोरटेक येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

    June 24, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली.

    July 1, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा न.पा.च्या ७ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी.

    February 28, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची पाचोरा भाजपा महिला आघाडीची मागणी.

    May 31, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाने घेतली दखल, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उमेदवारांना जात पडताळणी चे टोकन/पोहच जोडण्याची मुभा.

    December 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यात “कार्यकर्ता शिबीराचे” आयोजन.

    December 8, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    बांबरुड राणीचे शिवारात बिबट्याच्या हल्यात गोऱ्हा ठार, शेतकरी वर्गात भितीचे वातावरण.

  • राजकीय

    लोकशाहीचे मारेकरी कोण ? शिवराम पाटील. महाराष्ट्र जागृत जनमंच.

  • आपलं जळगाव

    अमडदे येथील पुराणी गल्लीतील गटारीचा प्रलंबित प्रश्न तब्बल पंचवीस वर्षांनी सोडवला.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज