देविदास चौधरी यांचे दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीचे माजी नगरसेवक मा. श्री. श्रीकृष्ण मुकुंदराज चौधरी यांचे जेष्ठ बंधू स्व. देविदास मुकुंदराज चौधरी यांचे आज दिनांक ०१ एप्रिल २०२३ शनिवार रोजी दुपारी दोन वाजता दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक ०२ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ठिक साडेआठ वाजता कुंभार गल्ली येथील त्यांचे रहाते घरापासून निघणार आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.
परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Download WordPress Themes Nulled and plugins.