जामनेर तालुक्यातील तळेगांव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
दिलीप जैन.(पाचोरा)
११/११/२०२)
भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामनेर तालुक्यात तरुणांचा शिवसेनेकडे लोंढा येत आहे.
तळेगांव शेळगाव येथील अनेक तरुणांनी व नागरिकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहरदादा पाटील याच्या हस्ते तळेगांव येथे प्रवेश केला.
याप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजितराजे पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे,युवा सेना तालुका प्रमुख विशाल लामखेडे,पहुर शिवसेना शहरप्रमुख सुकलाल बारी,युवा सेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख अँड भरतजी पवार,विभागप्रमुख गणेश पांढरे,विनोद सोनवणे(नेरी),कुन्दंन भदाणे,सोसलमिडीया प्रमुख मुकेश जाधव,शेळगाव वि.का.सोसायटीचे चेअरमन सुधाकर पाटील,विनोद पाटील,नागेश्वर पाटील,मोहन जोशी,विनोद जोशी,आनंदा सपकाळे,राहुल सपकाळे (सावरला), गजानन पाटील (जळाद्री), सागर पाटील, मनोज देवकर,दत्ता धनगर,मयुर परदेशी, जामनेर येथील अजय महाजन,उमेश पवार,अमोल गायकवाड,रवींद्र सोनवणे, तळेगांव येथील जेष्ठशिवसैनिक प्रभाकर सानप, ज्ञानदेव कोळी,कौतिक माळी,रतन माळी, विलास कोळी, आकाश माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तळेगांव येथील सुरेश पालवे यांच्या फाँर्मवर प्रवेश सोहळा संपन्न झाला.
अमोल कोळी,योगेश वंजारी,कृष्णा कोळी,कैलाश पाटील, सुधाकर कोळी,विशाल घुगे,प्रदीप कोळी,उमेश कोळी,विकास नावकर,सागर कोळी,राहुल वंजारी,विकास कोळी,चैतन माळी,भोला सोनवणे,गणेश सानप,मोहन कोळी,गणेश माळी,दिपक कोळी, रवींद्र सानप,राहुल मदाणे,उमेश माळी,अतुल वंजारी,दुर्गेश भामरे,कृष्णा सोनवणे,अजय कोळी,दिपक कोळी,कैलास माळी,सागर जिरी,विशाल कोळी,सागर चौधरी,कल्पेश जिरी,दिपक घुगे,मंगेश कोळी,समाधान कोळी,शेखर कोळी,संतोष कोळी,अजय कोळी,सागर पाडोळसे,गोविंद कोळी,संदाम बिसा,भरत कोळी,उमेश वंजारी,समाधान चौधरी,ऋषिकेश जिरी,गोपाल घुगे,सागर कोळी,शैलेश पाडोळसे,आकाश कोळी,गोपाल तायडे,सागर कोळी,अक्षय पाडोळसे,नवल कोळी,आकाश कोळी,संदीप सानप,समाधान माळी,कमलेश माळी.आदी कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ शिवंसैनिक निळकंठ पाटील,विकास अहीरे, सचिन कोळी, चंद्रकांत पाटील यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन गणेश पांढरे यांनी केले तर उपस्थितीचे आभार निळकंठ पाटील मानले