डॉ. भरतदादा पाटील यांना मातृशोक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२३

पाचोरा नगरपालीकेचे शिवसेनेचे नगरसेवक यांच्या मातोश्री तथा माजी पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सभापती सौ. वंदनाताई भरत पाटील यांच्या सासु कै गं. भा. ध्रुपदाबाई लाला पाटील यांचे आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी वार गुरुवार सकाळी २.१० वाजता वृद्धापकाळाने दुःख निधन झाले त्यांचा अंतविधी आजच दुपारी २ वाजता मुळगाव खु नं 3 (खडकी) येथे होणार आहे.