रागाच्या भरात निघून गेला आहे, आढळून आल्यास संपर्क साधावा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२३
अंबे वडगाव येथील आधार सुकदेव देवरे (पाटील) यांचा मुलगा नामे दत्तात्रेय आधार देवरे (पाटील) वय २५ वर्षं हा तरुण काल दिनांक ०५ फेब्रुवारी रविवार रोजी रात्री नऊ वाजता कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्याने सोबत एच. एफ. डिलक्स एम. एच. १९ बि. झेड. २१४२ या नंबरची दुचाकी सोबत आहे.
तरी फोटोतील तरुण दिसून आल्यास विजय गुलाबराव पाटील यांच्या ७४९९५०८२७७, ८४२१५२४३६१ भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन दत्तात्रेय याचे वडील आधार सुकदेव देवरे यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.