पाचोरा तालुक्यात वादळवाऱ्यासह झालेल्या पावसात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२३
काल रोजी जामनेर, पाचोरा, सोयगाव तालुक्यासह सगळीकडे वादळवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात झाडे पडली तसेच घरावरचे पत्रे उडाली विशेष म्हणजे केळी, मोसंबी, लिंबू वर्गीय फळपीकांचे अतोनात नुकसान झाले असून मोठमोठे महाकाय वृक्ष कोलमडून पडले होते.
या वादळवाऱ्यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.