सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अन्यथा उपोषणाचा इशारा

संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अन्यथा उपोषणाचा इशारा

By Satyajeet News
November 7, 2020
184
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन।(पाचोरा)
पाळधी ता. जामनेर येथील शेतकरी यांची कमानी तांडा योजनेअंतर्गत प्रकल्पात १९९९-२००० साली शासनाने जमीन संपादित करण्यात आली होती. या संपादित केलेल्या जमिनीचा वाद कोर्टात गेला असता कोर्टाने शेतकरी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु शासनाने अजून पर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आहे. या बाबत लवकरात लवकर मोबदला मिळावा अन्यथा शेतकरी उपोषणास बसणार असण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री एस सी अहिरे साहेब यांना शेतकरी यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की आमची शेतजमीन भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ७२/०५ अन्वये संपादित करण्यात आली आहे. या केस संदर्भात दिवाणी न्यायालयात निकाल जाहीर झाला असून या निकाला विरुद्ध औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात लघु पाटबंधारे विभाग मार्फत अपिलाची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरील अपिलात अजूनपर्यंत कोणतेही आदेश शेतकरी यांच्या विरुद्ध कोर्टाने दिलेले नाही आहेत. तरी आपल्या कार्यालयातून आम्हाला जळगाव कोर्टाने मंजूर केलेला मोबदला आम्हास दिलेला नाही आहे.

या निकाल लागून ५ ते ६ वर्षाचा कालावधी झालेला असून देखील आपल्या कार्यालयातून कोणतीही कार्यवाही आपण केलेली नाही आहेत. तरी आपण २४ तारखेच्या आत आम्हाला आमचा मोबदला देण्यात यावा नाहीतर आम्ही सर्व शेतकरी २४ तारखेपासून आपल्या कार्यालय समोर उपोषण बसणार असल्याचा इशारा शेतकरी यांनी दिला आहे. या निवेदनावर समाधान संतोष पाटील, सोपान शामराव सोनवणे, दिलीप संतोष पाटील, संजय भाऊलाल बडगुजर, शालिक उखा बाविस्कर, नाना भागवत पाटील, कैलास बाबुलाल शेवाळे, तसेच इतर शेतकरी यांच्या सह्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 44
Previous Article

खडकदेवळा येथील शेतकरी युवकाचा सर्पदंशाने मृत्यू पाचोरा

Next Article

पाचोरा पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भाजपाचा भव्य किसान मोर्चा सामील व्हा

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगावसांस्कृतिक

    अंबे वडगाव येथे खंडेरावाची तळी उचलण्याची विधी संपन्न.

    December 20, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    November 5, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त माणुसकी ग्रुप तर्फे कळमसरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

    December 19, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    *मधुकर सोनवणे यांचे दुखद निधन*

    April 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • धार्मिक

    पाचोरा येथे उद्या श्री. बालाजी रथयात्रा महोत्सव.

  • क्राईम जगत

    तलवार बाळगल्याप्रकरणी एकास अटक, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची धडक कारवाई.

  • फोटो क्लीप

    ३० जानेवारी महात्मा गांधीजींची पुण्यतिथी निमित्त खासलेख, महात्मा गांधीच्या विचारांची आज भारताला सर्वाधिक गरज.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज