सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण.सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

बातमी का छापली ? म्हणत वाळूमाफियांची पत्रकारास मारहाण.सत्यजीत न्यूजकडून जाहीर निषेध.

By Satyajeet News
December 3, 2020
200
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२०
जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असून खुन, मारामाऱ्या, अवैधरित्या हत्यारे बाळगणे, वाहनचोरी असे प्रकार वाढत असून
सगळ्यात जास्त वाळू माफियांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन या वाळू माफियांवर नियंत्रण ठेवण्याचाही प्रयत्न करत आहे. गुरुवारी ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ‘दैनिकात बातमी का छापली’ असे विचारत त्याचा संताप येऊन एका वाळूमाफियाने पत्रकार अजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला जाणार आहे.
जिल्ह्यात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे.त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये प्रशासन अद्यापही यशस्वी झालेले नाही. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी एक क्लिप व्हायरल केल्यानंतर याबाबतची बातमी वृत्तपत्रात छापून होती. ती बातमी अजय पाटील यांनीच लावली असा समज करून संशयित भावेश पाटील उर्फ गोलू रा. आव्हाणां या डंपर मालकाने आव्हाणे गावाच्या बाहेर अजय पाटील यांना मित्रासोबत कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना अडविले. त्यावेळी बातमी का छापली असे संतापात विचारले आणि शिवीगाळ करीत पोटात आणि अंगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तो निघून गेला.
या प्रकारानंतर अजय पाटील घाबरून गेले त्यांनी तालुका पोलीस स्टेशनला फोन करून हकीकत सांगितली. अजय पाटील लवकरच पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत. या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे.
या घडलेल्या प्रकाराबाबत संबधितावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करून या घटनेचा सत्यजीत न्यूज जाहीर निषेध नोंदवत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 55
Previous Article

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर टोकन मिळवून देण्यासाठी ...

Next Article

पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्र चंद्र सोहळा सर्वत्र साजरा.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथील देवेंद्र शिंपी हा तरुण वाहून गेल्याचे खात्रीपूर्वक समजते.

    September 22, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथे डी.आर.एम.साहेब व अधिकारी यांची पी.जे. बचाव कृती समिती सोबत सकारात्मक चर्चा.

    January 23, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बांभोरी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस विधी अधिकारी जागीच ठार तर एक जखमी

    January 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    सार्वे, जामने ग्रामपंचायतीवर धनशक्ती विरुध्द जनशक्तीचा विजय. सरपंच पदी श्रीमती भागाबाई दुधे तर उपसरपंच पदी श्री. गजानन पाटील.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “शिवसेना-युवासेना निर्धार मेळावा” व शेतमाल तारण कर्ज योजना उद्घाटन सोहळा.

    October 31, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • राजकीय

    महायुतीची ‘चकमक’ पाचोरा, चाळीसगावमध्ये ऐक्याचा अभाव, वैमनस्याचा उद्रेक!

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय” सरपंच सौ. सविता सोनवणे

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज