स्व. श्रीमती सुलोचना पाटील यांचे दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२२
अंबे वडगाव येथील प्रगतिशील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक श्री. हर्षल दिनकरराव पाटील यांच्या मातोश्री तसेच शेतकरी सहकारी संघ लिमिटेड पाचोरा व्हा. चेअरमन अंबे वडगावच्या माजी सरपंच स्व. सुलोचना दिनकरराव पाटील यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी अडीच वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक २१ जूलै २०२२ गुरुवार रोजी सकाळी ०९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.