सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›जामनेर तालुक्यात चोवीस तासात १३ कोरोना बाधीत दगावले.

जामनेर तालुक्यात चोवीस तासात १३ कोरोना बाधीत दगावले.

By Satyajeet News
March 29, 2021
360
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२१

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला असतांना जामनेर तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १३ कोरोना बाधीतांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पाच खासगी रूग्णालयातील पेशंट तर उपजिल्हा रूग्णालयातील तिघा रूग्णांचा समावेश आहे.

जामनेर तालुक्यात काल चोवीस तासात १३ कोरोनाबाधीतांचा मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये सर्वाधीक पाच रूग्ण जी.एम.हॉस्पीटलमधील असून जामनेर उपजिल्हा रूग्णालयातील तीघांचा तर समावेश आहे. तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या चोवीस तासात ११ कोरोनाबाधीतांचा विवीध रूग्णालयांमध्ये उपचार घेत असतांना तर दोघांचा दाखल करण्यापुर्वीच मृत्यु झाला आहे. कोरोनाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत मृत्युच्या प्रमाणात गेल्या २४ तासांमधील मृत्युचे प्रमाण हे तीन टक्यांपेक्षा अधिक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मध्यंतरी जामनेर तालुक्यातील संसर्ग कमी झाला होता. मात्र अलीकडे पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढीस लागली असून यात मृतांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जामनेर तालुक्यात भितीपोटी बहुतांशी रूग्ण कोरोना चाचणी न करता गावातील किंवा नेहमीच्या डॉक्टरांकडेच उपचार घेत आहेत. एका डॉक्टरांनी चाचणी करावयास सांगीतली की उपचारासाठी दुसर्‍या डॉक्टरांकडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे रूग्णांची परिस्थीती घरीच गंभीर होत असून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्ण दगावत असल्याचे प्रतिपादन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी केले आहे.

दरम्यान, कोविडच्या संसर्गामुळे मृत झालेल्यांच्या कुटूंबीयांचीही कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना चाचणी न करता अनेक रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे धोका वाढत असून नागरीकांनी न घाबरता चाचणी करून तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्यास जिवीत हानी टळू शकते असे मत देखील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सार्वे पिंप्रीच्या २२ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू, ...

Next Article

लॉकडाऊन पाळणारे उपाशी, कायदा मोडणारे तुपाशी. कडक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार.

    July 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    श्री. उध्दवभाऊ मराठे व सौ.कांताबाई मराठे. कोरोना पॉझिटिव्ह.

    March 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पशुपर्यवेक्षकांच्या कामबंद आंदोलनाने कुऱ्हाड येथील गरिबी शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू. लाखो पशुधनाचे आरोग्य धोक्यात. पशुधनपालकांचा आंदोलनाचा इशारा.

    July 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत, पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन.

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी भोकर येथे चार वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

    November 15, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत, दत्त माध्यमिक विद्यालयाचे अतिक्रमण.

    February 21, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    लोहारी ते वरखेडी दरम्यान रस्ता नुतनीकरणाचे काम संथगतीने सुरु, ग्रामस्थ, वाहनधारक व वाटसरु त्रस्त.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरातील नामांकित मे. पुनमचंद चंपालाल जैन कापड दुकानात, फ्रेश साडी, हॅंडलुम व रेडिमेड कपड्यांचा भव्य मान्सून सेल.

  • ब्रेकिंग न्यूज

    आमदार व भाजपा निरीक्षकांच्या भेटीत प्रचाराची रणनीती आखली.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज