सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›वरखेडी जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक ठार, अपघातग्रस्त ट्रक व ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात.

वरखेडी जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातात एक ठार, अपघातग्रस्त ट्रक व ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात.

By Satyajeet News
March 26, 2022
2560
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२२

पाचोरा तालुक्यातील वरखेडी जवळील सरकारी दवाखान्यासमोर ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १ वाजून ३० मिनिटांचे सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर कडून मोसंबीने भरलेला ट्रक क्रमांक एच.पी.१७ यु ७२८५ हा ट्रकचालक महेंदरसिंग रघुवीरसिंग हा पाचोरा कडे घेऊन जात असतांना याचवेळी वरखेडी बसस्थानकाकडून वरसाडे येथील रहिवासी व ग्राम विकास मंडळाचे माजी संचालक पिंपळगाव (हरेश्वर). तथा वरसाड्या तांड्याचे नाईक भंगलाल गोविंदा राठोड हे आपल्या दुचाकीवरून पिंपळगाव हरेश्वरकडे जात असतांनाच वरखेडी येथील शासकीय रुग्णालयासमोर ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यामुळे दुचाकीस्वार भंगलाल राठोड हे जागीच ठार झाले.

ही घटना घडताच वरखेडी येथील ग्रामपंचायत सदस्य, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश चौधरी, शशिकांत पाटील (राजुरी), दिशेने पाटील.(शिंदाड), गोरख जाधव, समाधान भोई यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणण्यात आली परंतु तोपर्यंत दुचाकीस्वार भंगलाल राठोड यांची प्राणज्योत मालवली होती. अपघाताची माहिती पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे यांनी हे. कॉ. रणजित पाटील व सहकाऱ्यांना पाठवून अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाचा मृतदेह पाचोरा नगरपालिकेच्या दवाखान्यात पाठवून अपघातग्रस्त ट्रक व चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 152
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास विद्यालयातील शिक्षक भरती ...

Next Article

समाजसेवक सुमित पंडित व सौ. पुजा पंडित ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

    June 18, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची शक्यता, जिल्हा प्रशासन सज्ज, शिक्षण विभाग सक्रिय.

    November 20, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात बी. एच. एम. एस. डॉक्टरांकडून परवानगीशिवाय ॲलोपॅथी उपचार ?; सुज्ञ नागरिकांकडून कारवाईची मागणी.

    November 15, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

    May 8, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड खुर्द बसस्थानक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा, परंतु बसस्थानक व हिरव्यागार वृक्षांची कत्तल केल्याने सुज्ञ नागरिकांनी घेतला आक्षेप.

    January 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथे मतीमंद महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप, सुज्ञ नागरिकांकडून कारवाईची मागणी.

    October 25, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    पाचोरा कॉंग्रेसचा अभिनव उपक्रम, कॉग्रेस आपल्या दारी.

  • Uncategorized

    लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ,महाविकास आघाडी सरकारचे ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद आंदोलन.

  • पाचोरा तालुका.

    पाचोऱ्यात महागाईविरोधात शिवसेना आ. किशोर पाटील यांचे नेतृत्वात प्रतिकात्मक अंत्ययात्रा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज