सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›अंबे वडगाव येथील अष्टपैलू व्यक्तीमत्व, सुभाष काळे अनंतात विलीन.

अंबे वडगाव येथील अष्टपैलू व्यक्तीमत्व, सुभाष काळे अनंतात विलीन.

By Satyajeet News
February 27, 2022
370
0
Share:
Post Views: 45
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२२

अंबे वडगाव येथील सुभाष शंकर काळे यांचे आज वयाच्या (७५) व्या वर्षी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना, पुतणे, वहिनी, नातवंडे असा परिवार आहे.

सुभाष काळे यांचा वडिलोपार्जित सुतार व्यवसाय लहानपणापासून वडीलांच्या सोबत राहून सुतार व्यवसायाचे शिक्षण घेत चांगल्याप्रकारे शेती अवजारे तसेच बैलगाडी बनवण्यात त्याचा हातखंडा होता. तसेच लाकड्याच्या बाहुल्या, विठ्ठलाची लाकडी मुर्ती, अनेक आकर्षक वस्तू, आकर्षक खेळणी तसेच दरवाजा असो किवा कुठेही लाकडी काम करतांना कोणत्याही यंत्राचा वापर न करता फक्त वासला, किकरे व इतर साहित्य वापरुन हस्तकलेच्या जोरावर कोरीव काम करुन लाकडालाही बोलके करण्याची कला यांच्याकडे होती.

तसेच सामाजिक कार्यात त्याचा सहभाग होता. यातुनच त्यांना पेटी (हार्मोनियम), पखवाज वाजण्याच्या सोबतच आपल्या मधूर आवाजातून ते गावात कुठेही पाचवीला, बारशाला तसेच भजन, किर्तनाचे वेळी भजन, भारुड म्हणत असत. एव्हढेच नव्हे तर त्यांना नाटकाची गोडी होती. त्यांनी अंबिका नाट्य मंडळाच्या माध्यमातून डाकू मानसिंग, एकच प्याला, अश्या विविध नाटकातून स्री पात्राची भुमिका करत प्रेक्षकांना मोहून घेत असत. स्री पात्राची भुमिका साकारतांना त्या भुमिकेत एकरुप होऊन ते भुमिका करत असल्याने नाटक संपल्यावर मुळ वेशभूषेत पाहिल्यावर नवीन प्रेक्षक त्यांना पाहिल्यावर अचंबित होत असत असे हे अष्टपैलू, मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व आज अनंतात विलीन झाल्यामुळे अंबे वडगाव गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंत्यविधी~

यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी ०९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

गरुड महाविद्यालयात विविध स्पर्धां मोठ्या उत्साहात उत्साहात ...

Next Article

विद्युत वितरण कंपनीची मनमानी, बळीराजाच्या डोळ्यात पाणी. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    लोकशाही बळकटीकरणासाठी सगळ्यांनी मतदान करा असे आवाहन करत, सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

    May 13, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    स्व.‌ संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सचिन सोमवंशी यांचे आगळावेगळे आंदोलन.

    January 16, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा आज ३ रा वर्धापन दिन.

    May 5, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरासाठी १० कोटींच्या विकास कामांना मंजुरी, साकारणार जॉगिंग ट्रॅक,स्काय वॉक सह नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स.

    July 31, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार.

    October 4, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    परवानाधारक स्वस्त धान्य दुकानदारांचे पाचोऱ्यात एक दिवसीय धरणे आंदोलन.

    July 4, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    वडगाव कडे ग्रामपंचायत मध्ये मधुभाऊ काटे जि.प.सदस्य यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपा चा झेंडा.

  • फोटो क्लीप

    शिवसेना

  • ब्रेकिंग न्यूज

    गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास वडगाव आंबे येथील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज