सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईनच, सुप्रीम कोर्टानं विरोधी याचिका फेटाळली.

दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईनच, सुप्रीम कोर्टानं विरोधी याचिका फेटाळली.

By Satyajeet News
February 23, 2022
164
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२२

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टानं आज दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे. सर्व राज्यांचे बोर्ड, सीबीएसई (सी.बी.एस.ई.) आणि आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांनी ही याचिका फेटाळली आहे.

या अशा याचिका या परीक्षांबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या असल्याचं देखीलन न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्ग झाल्यामुळं परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. असं निरिक्षण देखील सुप्रीम कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना आता आगामी काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोरं जावं लागलं आहे.

(विद्यार्थ्यांना चुकीच्या आशा निर्माण होतात)
दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ऑफलाईन परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिका या विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या आशा निर्माण करतात. न्यायालयांनी अशा प्रकारच्या याचिकांची दखल घेतल्यास यंत्रणांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या कशा प्रकारच्या याचिका आहेत, असा सवाल देखील सुप्रीम कोर्टानं विचारला आहे. संबंधित यंत्रणांना निर्णय घेऊ द्या, असं मत देखील सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातील बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा कधी होतील याबद्दल माहिती खालील प्रमाणे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्रात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर ५ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 39
Previous Article

मंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर अखेर ईडीकडून ...

Next Article

शिमोगा कर्नाटका येथे झालेल्या बजरंग दल कार्यकर्त्याच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    एस. टी. च्या वाहक, चालकाच्या मनमानीमुळे, मालखेडा येथील सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी सहा किलोमीटर पायपीट.

    July 29, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

    December 22, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    अंकुर सीड्स प्रा.ली.नागपूर कंपनीतर्फे अंबे वडगाव जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

    April 19, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूल सी. बी. एस. सी. पाचोऱ्याच्या, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम.

    May 14, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयाचे युवारंग स्पर्धेत दोन पदकं मिळवून नेत्रदीपक यश.

    April 24, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पाचोरा कन्या विद्यालयाचा गाईड, पर्यावरण व भौगोलिक कॅम्प उत्साहात.

    December 21, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात खाजगी सावकारीला ऊत, सावकाराकडून दामदुप्पट पैशांची मागणी करत दमदाटी.

  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव व सावखेडा गाव शिवारात पिसाळलेल्या कुत्र्याचा उपद्रव.

  • क्राईम जगत

    लाख तांडा उमर्दे धरणाजवळ पिंपळगाव हरेश्वर पोलीसांकडून हजारो रुपये किंमतीचे गावठी दारुचे रसायन नष्ट.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज