विद्यूतवितरण कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू. पहुर जवळील घटना.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२१
आज सकाळी ११/३० वाजता पहुर जामनेर रोड पिंपळगाव शिवारात जंगलात मुख्य विद्यूतवाहीनीवर वर काम करत असतांना जामनेर स्थीत पवार नावचे कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे खात्रीपूर्वक समजते या मागचे कारण म्हणजे एका बाजूला काम सुरु असतांनाच दुसरीकडे कुणीतरी विद्यूतपुरवठा सुरु केल्याची जोरदार चर्चा जनमानसात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.