सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर, पाचोरा मराठा महासंघ शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील

पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर, पाचोरा मराठा महासंघ शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील

By Satyajeet News
February 18, 2022
369
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाचोरा शहर कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली असून प्रवीण विश्वनाथ पाटील यांची शहराध्यक्षपदी तर कुणाल कृष्णराव पाटील यांची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १७ फेब्रुवारी गुरुवार रोजी महासंघाची पाचोरा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत अ. भा. मराठा महासंघ पाचोरा शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील तर सरचिटणीस पदी कुणाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष प्रा. साहेबराव डी. थोरात, सुनील देशमुख, तालुका सरचिटणीस राहुल आप्पा बोरसे तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका कार्यकारिणीचे सदस्य प्रदीप सोमवांशी, कैलास पाटील, पत्रकार नागराज पाटील, पत्रकार गणेश शिंदे व राजे संभाजी फाऊंडेशनचे आधारस्तंभ भूषण देशमुख, राजेंद्र पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.

प्रवीण पाटील यांच्या नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी खालीलप्रमाणे –
कुणाल कृष्णराव पाटील शहर सरचिटणीस
अमोल ज्ञानेश्वर पाटील- कार्याध्यक्ष
अक्षय संजय देशमुख-उपाध्यक्ष
सागर प्रकाश भोसले-उपाध्यक्ष
मनोज एकनाथ पाटील-चिटणीस
निखिल अरुण महाजन-चिटणीस,
राहुल (प्रेमराज) दीपक पाटील खजिनदार
सचिन अशोक पाटील -संघटक
चेतन बाळकृष्ण पाटील -संघटक
सागर चंद्रकांत पवार-सहसंघटक
सचिन संतोष पाटील -सहसंघटक
नितीन भिकन पाटील -प्रसिद्धी प्रमुख
राहुल बाबुलाल पाटील-समन्वयक
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 53
Previous Article

भाजपा युवामोर्चा, महिला आघाडीतर्फे शिवजन्मोत्सव स्पर्धेचे आयोजन ...

Next Article

तलवारीला वैचारिकतेची धार देणारा राजा छत्रपती शिवाजी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतर्फे सागर चौधरी यांचा सत्कार.

    June 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    जिल्हापरिषद आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत उद्या पाचोरा येथे तक्रार निवारण सभेचे आयोजन.

    September 2, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड बुद्रुक तांड्यावर नळांना अशुद्ध पाणी पुरवठा, गावात घाणीचे साम्राज्य.

    February 21, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तहसील परिसरात मुद्रांक विक्रेत्यांच्या बैठक व्यसस्थेचे तीनतेरा.

    July 10, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचा भव्य मेळावा.

    June 27, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    भोकरीतील मुस्लिम युवकांचा आमदार किशोर “आप्पा” पाटील यांच्या हस्ते शिंदे गटात मोठ्या उत्साहात प्रवेश — गुलाबांच्या माळांनी आप्पांचा भव्य सत्कार.

    November 8, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    शेंदुर्णी शिवारात केळीच्या शेतात काम करणाऱ्या युवकावर बिबट्याचा हल्ल्या, युवक जखमी.

  • धार्मिक

    पाचोरा महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील श्री. पिंपळेश्वर महादेव मंदिरात रविवारी महापूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम.

  • राजकीय

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का, दिलीप जैन सह शेकडो कार्यकर्ते शिंदे गट शिवसेनेत दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज