सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे दोन चिमुकल्यांसह पित्याची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या.

नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथे दोन चिमुकल्यांसह पित्याची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या.

By Satyajeet News
February 13, 2022
2242
0
Share:
Post Views: 166
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२२

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील २७ वर्षीय तरूणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक व दुदैवी घटना नगरदेवळा रेल्वे स्थानकावर घडली.

जितेंद्र दिलीप जाधव वय- ३१ रा. हे पित्याचे नाव असून चिराग नावाचा ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगी असे तिघे मयतांची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. चाळीसगाव येथील जे. जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणुन काम करत होता.

जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दरम्यान जितेंद्र व पुजा यांच्यात अधुन मधुन कौटुंबिक वाद होत असल्याने पुजा हिने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावुन ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

त्यांनतर पुजा ही भाऊ, काका आणि काकुूसोबत माहेरी निघून गेल्या. जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता. दरम्यान, रविवार दि. १३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला.

*दोन्ही मुलांना खावू घातला वडापाव*

बोरखेडा येथील बसस्थानका वरील हॉटेलवर त्याने दोघ आवडत्या मुलांना पाव वडे खाऊ घातले. त्यानंतर ते दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलांचा व जितेंद्र याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्यांनी कजगाव, वाघळी पर्यंत रेल्वेरुळ पिंजुन काढल्यानंतर ते आढळून आले नाही. तर दुसरीकडे नगरदेवळा रेल्वे स्थानकावर जवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतांनाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी ही दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी बोरखेडा येथे घटनेविषयीची माहिती दिली.

*धावत्या रेल्वेखाली उडी घेवून केली आत्महत्या*

सकाळी ११ वाजता सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्याने घेतले आणि उडी घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

शाळा, कॉलेज सुरु होवूनही एस.टी. बससेवा बंद ...

Next Article

मालखेडा, कोकडी तांडा, वडगाव जोगे, अंबे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    राजकारण असंतुष्ट आत्मांचा सागर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भूकंप.

    December 2, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    रागाच्या भरात निघून गेला आहे, आढळून आल्यास संपर्क साधावा.

    February 6, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    शिंदाड येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंजूर झालेल्या प्रवेशद्वाराचे बांधकाम न झाल्यास बौद्ध बांधवांनी घेतला गाव सोडण्याचा निर्णय.

    October 21, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    मेणगाव, बिलवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी, मेणगाव, बिलवाडी , कंकराळा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर.

    November 16, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    न्यायालयासमोर गौरक्षक हेमंत गुरव यांच्या प्रकरणात मानवी हक्क आयोगाने निष्कर्ष नोंदवल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे.

    July 28, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कजगाव येथील नुतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आर्थिक व्यवहारात सचिवाकडून हेराफेरी.

    April 21, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची कुऱ्हाड खुर्द शिवारातील गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर धडक कारवाई.

  • क्राईम जगत

    मायबाप सरकार आम्हाला सवलती नको पण गावातील सट्टा, पत्ता जुगार व अवैध दारु विक्री बंद करा, कुऱ्हाड, लोहारा, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर येथील महिलांची मागणी.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर पाहिजे तिथे, पाहिजे त्या ब्रॉंडच्या दारुची विक्री, अपघात व भांडणतंट्यांची मालिका सुरु.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज