(पाचोरा एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असल्यामुळे डॉ. भूषण मगर फाऊंडेशन तर्फे किराणा कीट वाटप माणुसकीची भूमिका पार पाडत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांच्या हस्ते. जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले पाचोरा एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरुच असल्यामुळे माणुसकीची भूमिका पार पाडत.)
महाराष्ट्रात एस.टी. कर्मचाऱ्यांचा मागील ८५ दिवसापासून संप सुरु असून या कर्मचाऱ्यांना आपला संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाले आहे. ही अवस्था लक्षात घेऊन पाचोरा येथील विध्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. मा.श्री. भुषण मगर यांनी माणूसकी जपत जीवनावश्यक
पाचोरा (प्रतिनिधी जावीद शेख) पाचोरा स्थानाकाच्या एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. गेल्या 85 दिवसा पासून संप सुरु असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनत चालला आहॆ, पाचोरा महामंडळाच्या संप सुरूच आहे. कामगार व चालक आणि वाहकांना डॉ.भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप कारण्यात आले.पाचोरा स्थानाकाच्या एसटी. कर्मचाऱ्यांचा गेल्या 85 दिवसा पासून आपल्या मागण्यासाठी संप सुरु असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.माणुसकीची भूमिका पार पाडत विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप कारण्यात आले. एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे ही भेट त्यांच्यासाठी मोलाची ठरली आहॆ.सर्व कर्मचारी यांनी डॉ, भूषण मगर यांचे धन्यवाद मानले आहेत .