बालाजी बिकानेर मिठाईवाले जलपान गृहचा, उद्या उदघाटन सोहळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२२
पाचोरा शहरातील तसेच तालुक्यातील खवैय्यांसाठी बिकानेर मिठाईवाले यांनी पाचोरा शहरातील राजे संभाजी चौकात नवीन जागेत बालाजी बिकानेर मिठाईवाले (जलपान गृह) हे (शाखा) नवीन दुकानाचा शुभारंभ दिनांक ०५ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी सकाळी ०८ वाजता करत आहे.
यानिमित्ताने दुकानाचे शुभारंभ प्रसंगी सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पाचोरा नगरीतील तसेच तालुक्यातील सर्व खवैय्ये व हितचिंतकांनी या दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थिती देऊन सत्यनारायणाचा प्रसाद घ्यावा व आमच्या नवीन दुकानाच्या भरभराटीसाठी शुभ आशीर्वाद द्यावेत असे आग्रहाचे निमंत्रण बिकानेर परिवारातर्फे करण्यात आले आहे.
(उदघाटन व महापूजा~ सकाळी ०८ वाजेपासून तर आपल्या आगमनापर्यंत)
आमच्या बालाजी बिकानेर मिठाईवाले जलपान गृहात
गरमा गरम नास्ता:- कांदा कचोरी, मोगर दाल कचोरी, समोसा, मिर्ची वडा, खमणढोकला, पाव वडा आलु भजीया * नमकिन:- गाठीया भावनगरी, पापडी, लोंगसेव, मसाला खटा मिठा मिक्स चिवडा, पोहा चिवडा, जाडी शेव भाजी शेव, फिकी शेव, बारिक लसणशेव, काला मसुर दाल, चना दाल भाकर वडी
स्पेशल राजस्थीनी मिठाईयाँ:- मलाई पेढा, पिस्ता पेढा, काजु केसर पेढा, चॉकलेट पेढा, साधा पेढा, गिला कलाकणस, बर्फी, मिल्क केक, अंजिर बर्फी, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मावा बर्फी, मैसुर पाक, काजु कतली, खोबरा बर्फी, मावा अयटम, बिकानेर बर्फी, गुलाब जामुन, काला जामुन, रसगुल्ला, रबडी, बदाम चमचम, सॅडविच, अंगुरी रबडी, पनीर, दही शंकरपाला फराली चिवडा, वेफर, केलावेफर. *घी के आयटम:- मोतीचुर लडु, जिलेबी, ईमरती, पनीर जिलेबी, मावा जिलेबी, बालुशाई, खोबरा लाडु, बुंदी लाडु.
इत्यादी मिष्टान्न उपलब्ध असून ऑर्डरीप्रमाणे माल बनवून दिला जाईल, तसेच वाढदिवस, रिसेप्शन, डोहाळे जेवण, साखरपुडा, लग्न समारंभ व इतर शुभ प्रसंगी ऑर्डरी स्वीकारल्या जातील.
संपर्क
बालाजी बिकानेर मिठाईवाले (जलपान गृह) संभाजी चौक पाचोरा जि.जळगांव Mo. ९८९०४२१७६५