स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त वृंदावन हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबीर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०१/२०२३
वृंदावन हॉस्पिटल मल्टिस्पेशालिटी सेंटर पाचोरा व मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमीत्त दिनांक १२ जानेवारी २०२३ गुरुवार रोजी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जर्मन मशिनव्दारे नेत्र तपासणी, अत्यल्प दरात म्हणजे फक्त १५००/०० रुपयांत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ज्यांना या शिबिराचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी किशोर शिनकर ९०२१०६४५६१ व सचिन खेरे ८६५७८०९९६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वृंदावन हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मा. श्री. निळकंठ नरहर पाटील यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.