पाचोरा ध्येय करिअर अँकेडमी आयोजीत हस्ताक्षर स्पर्धा २०२२, जिंका! स्मृतीचिन्ह, प्रमाण पत्रासह रोख पारितोषीक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०१/२०२२
*📕आपल्या मुलांना मराठी भाषेची ओळख, मराठी साहित्याची जाण, मराठी व्याकरणासह भाषेशी जवळीक निर्माण करून देण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.*
*कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासामुळे🖥️📱 मोबाईल आणि कॉम्प्युटर मार्फत मुलांचे शिक्षण चालू होते. या ऑनलाईन अभ्यासात शिक्षणासोबतच 📝हस्तलेखन मागे पडले हे सुर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. संभाव्य केंद्र सरकाचे येणारे नविन शै. धोरणानुसार प्रत्येक मुलगा 🎯अष्टपैलूगुणांनी परिपक्व असेल तरच तो येणाऱ्या संभाव्य परिस्थीतीवर विजय प्राप्त करून करिअर निर्माण करू शकेल*
*यापैकी एक महत्वपुर्ण गुण म्हणजे मुलांमध्ये मराठी व्याकरणासह हस्तलेखनाची आवड निर्माण व्हावी व स्वच्छ, सुवाच्य हस्तलेखनाचे महत्त्व त्यांना कळावे हे🎯 उद्दिष्ट समोर ठेवून ध्येय करीअर अँकेडमी पाचोरा तर्फे हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.*
स्पर्धेचा विषय 👉
*” कोरोना काळातीलऑनलाईन शिक्षण आणि त्याचे विद्यार्थ्यांवर झालेले परिणाम”*
कोरोना काळात अनुभवलेल्या वस्तुस्थीतीवर विचार व अभ्यास करून लिखाण करावयाचे आहे. यासाठी किमान एकाबाजुने पंचवीस पान भरलेली वही स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.(प्रत्येक पानाव किमान २० ओली कोरोना विषयी जागृती,उपाय,अनुभव,परिस्थिती याविषयी स्वहस्ताक्षरात लिहावे ,मोठ्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतात ,पण स्वतः लिहिलेले असावे.)
सदरची स्पर्धा ५ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधुन
*दिनांक २१ जानेवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आली आहे*
या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख
*सुवर्णा महाजन पाटील*
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शक व कॅलिग्राफी मार्गदर्शक,
शिक्षिका सौ.सा.शिंदे प्राथमिक शाळा पाचोरा,
*व्हाट्सअप संपर्क : ९४०३१८०९23 आहेत*
👉 *अशा आहेत स्पर्धेचे नियम व अटी*
🔹 *वहीचा आकार ६ इंच x ८ इंच असावा*
*वही स्विकरण्याची अंतिम तारीख – १२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी*
*सदरच्या खालील पत्त्यांवर वह्या स्विकारल्या जातील :- *ध्येय करिअर ॲकेडमी कार्यालय* ,पुनगाव रोड,
गो.से.हायस्कूल च्या मागे पाचोरा
🔹 *१) पहिली ते चौथी, 🔹२)पाचवी ते सातवी ,🔹३)आठवी,ते दहावी असे गट आहेत तसेच सर्वांसाठी खुला गट असुन प्रत्येक गटाला प्रथम- 🏆स्मृती चिन्हं+📜 प्रमाणपत्र+ 💸रोख रक्कम ७५१/- द्वितीय- 🏆स्मृती चिन्हं+ 📜प्रमाणपत्र+💸रोख रक्कम ७५१/- तृतीय- 🏆 स्मृती चिन्हं+ 📜प्रमाणपत्र+💸रोख रक्कम ७५१/- अशी पारितोषिक असुन या शिवाय प्रत्येक गटात ३ उत्तेजनार्थ करिता 📜प्रमाणपत्र+💸१०१/-रोख रक्कमेची पारितोषिके आहेत*
( शिवाय प्रत्येक गटातील सहभागी स्पर्धकांना सुंदर हस्ताक्षर व कॅलिग्राफी याविषयावर १ तासाचे विनामुल्य मार्गदर्शन करण्यात येईल)
🔹 *एक व्यक्ती एकाच गटात सहभागी होऊ शकते*
*वहीवर आपले नाव, पत्ता, इयत्ता आणि मोबाईल नंबर (व्हाट्स अँप असल्यास उत्तम) व शाळेचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.*
*सुंदर, वळणदार आणि व्याकरणाच्या चुका नसलेले लेखनाचे प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक निवडले जातील*
*स्पर्धेचा निकाल आणी बक्षीस समारंभ १९ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी दुपारी ४-३० वाजता ध्येय करिअर अकॅडमील स्व. स्वा.सै. आप्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात संपन्न होणार आहे*
*या स्पर्धेसाठी नाममात्र फी २५ रु ठेवण्यात आली आहे. फी व स्पर्धेची वही एकाच दिवशी जमा करावी*.
*स्पर्धेबाबतचा अभिप्राय वहीच्या शेवटच्या पानावर लिहावा.*
*आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.*
*हि स्पर्धा पाचोरा शहर व तालुक्यालगत परिसर पुरता मर्यादित राहील*
🙏 *विनंती* 🙏 आपणास स्पर्धा योग्य व विद्यार्थी हिताची वाटत असेल तर आपल्या स्तरारून सर्व सोशल मिडीवर पाठवा