पाचोरा शहरातील सुरेश किराणा मधून साडेतीन लाख रुपये लंपास.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२१
पाचोरा शहरात आज सकाळी पाचोरा स्टेशन रोडवरील सुरेश किराणा या दुकानाचे मालक यांची ३ लाख ५०.००० रूपयांची भरलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळविली असून बॅग पळवणारा चोरटा सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सी.सी.टि.व्ही.मध्ये दिसणारी व्यक्ती ओळखीची असल्यास ओळख पटवण्यासाठी गोपनीय माहिती द्यावी ही विनंती.
सदर घटनेबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात येत असून
सविस्तर बातमी थोड्याच वेळात.
Download WordPress Themes Nulled and plugins.