Daily Archives: June 29, 2023
-
उजाड माळरानावर स्वप्न पेरून वास्तवाचे यशस्वी पीक घेणारा, राजा माणूस म्हणजेच देवकर साहेब.
दिनांक~२९/०६/२०२३ *उजाळ माळरानावर स्वप्न पेरून* *वास्तवाचे यशस्वी पीक घेणारा* *राजा माणूस म्हणजेच देवकर साहेब* ——————————————— आपण कुठे व कसे जन्माला यावे हे माणसाच्या हातामध्ये नसते मात्र आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो त्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे हे माणसाच्या हातामध्ये असते, लेकुरवाळी स्वप्न पाटकुळी घेऊन रानोमाळ हिंडत फिरणाऱ्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सतत ... -
न गीता बुरी है, न कुरआन बुरा है न हिन्दू बुरा है, न मुसलमान बुरा है, न खुदा बुरा है, न भगवान बुरा है भेजे में जो घुसा है, वो शैतान बुरा है. वरखेडी येथे आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त मोफत चहाचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०६/२०२३ आज आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोघ सण एकाच दिवशी आल्यामुळे हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या सणिनिमित्ताने सकाळपासूनच एका बाजूला मंदिरात टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाचा विठ्ठल नामाचा गजर सुरु होता तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांच्या मशिदीच्या दोन्ही क्षेपणातून पवित्र आजाण ऐकायला येत होती. तसेच हिंदू, मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा ...