Daily Archives: June 16, 2023
-
पाचोरा शहरातील भारत डेअरी परिसरात उभी असलेली दुचाकी चोरट्यांनी केली लंपास.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०६/२०२३ पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील भारत डेअरी जवळील शरद ट्रेडिंग कंपनी समोर असलेल्या चौधरी ऑफसेट प्रिंटिंग प्रेस दुकानासमोर उभी असलेली मोटरसायकल आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे. मोटारसायकल चोरटा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा कैद. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरातील भारत डेअरी जवळील शरद ... -
नामांकित विमा कंपनीकडून कुऱ्हाड येथील वाहन धारकाची फसवणूक केल्याप्रकरणी लवकर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१६/०६/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने रोजीरोटीसाठी आर्टिका कंपनीची गाडी घेऊन ती भाडेतत्त्वावर चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढत होता. संबंधित तरुणीने आर्टिका ही गाडी कर्ज घेऊन हप्त्याने नवीनच घेतली होती. परंतु दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी आर्टिका गाडीचे मालक सचिन संजय क्षीरसागर हे चालकाच्या बाजूला सिटवर बसले होते व गाडीचा ...