Daily Archives: June 9, 2023
-
“ॲक्वा फिल्टर उशाला आणि कोरड पडली घशाला” अंबे वडगाव ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०६/२०२३ पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गृप ग्रामपंचायत असून यात वडगाव जोगे व कोकडी तांडा या गावांचा समावेश आहे. या गृप ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षांपासून श्रीमती कलाबाई हरिभाऊ शळके (पाटील) या लोकनियुक्त सरपंच होत्या परंतु त्या वयोवृद्ध असल्याकारणाने व प्रकृती साथ देत नसल्याने यांच्या संपूर्ण कार्यकाळात ग्रामपंचायत सदस्यांनी आळीपाळीने प्रभारी पद सांभाळून गाव विकासासाठी ... -
“शिक्याच तुटल आणि बोक्याच बनल” वादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली हिरव्यागार जिवंत वृक्षांची कत्तल. वनविभागाची अर्थपूर्ण डोळेझाक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०६/२०२३ (पाचोरा, भडगाव तालुक्यात हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करत विरप्पनच्या पिल्लावळीने राजाश्रय मिळवत धुमाकूळ घातला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवून ही होणारी वृक्षतोड थांबवण्याबाबत मागणी केली होती. यामुळे थोड्याफार प्रमाणात वृक्षतोड थांबली होती. परंतु वनविभागाच्या काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने चोरून लपून वृक्षतोड सुरू होती. व आता वादळात उन्मळून पडलेल्या झाडाच्या ...