Daily Archives: June 24, 2023
-
एस. टी. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या राज्य परिवहन मंडळावर कारवाई कधी ?
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०६/२०२३ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. धावत्या बसला आग लागल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. अनेक बसेसची दुरावस्था झालीय तरी देखील त्या बसेस रस्त्यावर धावत आहे. त्यातल्या, त्यात जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना पन्नास टक्के भाड्यात सुट दिल्यापासून तसेच नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शालेय विद्यार्थी ... -
तरुणाईला आ. किशोर अप्पा पाटील यांचे आकर्षण कायम, कजगाव, भोरटेक येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०६/२०२३ पाचोरा, भडगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कामांचा झंझावात, आपुलकीची वागणूक, हाकेला हजर होऊन अहोरात्र जनसेवा करत असणारे आमदार मा. श्री. किशोर अप्पा पाटील त्यांच्या नेतृत्वाचे आकर्षण कायम असून त्यांच्या कामांनी प्रभावित होऊन भडगाव तालुक्यातील कजगाव, भोरटेक येथील असंख्य तरुणांनी दिनांक २३ जून २०२३ शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता ... -
ना सत्तेचा गर्व, ना पदाचा अहंकार, पाचोरा, भडगावच्या आमदारांचा जनसंपर्कासाठी मुक्त संचार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०६/२०२३ सद्यस्थितीत पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता मिळाल्यावर बदलेली माणस पदोपदी बघायला मिळतात किंवा तसा अनुभव येत आहे. सत्ता असली म्हणजे महागडी गाडी, मोबाईल व इतर सुखवस्तू व सोबत लवाजम्यासह स्वताला मिरवून घेत स्वताला चमकवून घेणारी मंडळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. मग यात राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, यांचा थाटच न्यारा एखाद मोठ पद असल ...