• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०६/२०२३ पावसाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून उद्या दिनांक ०३ जून २०२३ शनिवार रोजी ट्री कटिंग व इतर कामे करून घेण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून भारनियमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे परंतु हे भारनियमन उद्या सकाळी आठ वाजेपासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत असल्याने महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामागील एकमेव कारण म्हणजे ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०२/०६/२०२३ नगरदेवळा संस्थांचे जहागीरदार तथा येथील माणिकराजे पवार आणि विश्वासराव पवार शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमंत सरदार बाळासाहेब कृष्णराव शिवराव पवार यांना त्यांच्या १९ व्या पुण्यतीथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २ जून २०२३ ...