सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorizedफोटो क्लीप
Home›कृषी विषयक›Uncategorized›पारख इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूवर ग्राहकाला मिळाले पंधरा हजाराचे बक्षीस.

पारख इलेक्ट्रॉनिक दुकानातून खरेदी केलेल्या वस्तूवर ग्राहकाला मिळाले पंधरा हजाराचे बक्षीस.

By Satyajeet News
October 27, 2021
636
0
Share:
Post Views: 79
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१०/२०२१

पाचोरा शहरातील पारख इलेक्ट्रॉनिक दुकानातून किरण शरद पाटील यांनी बजाज फायनान्स कंपणीच्या माध्यमातून दोन वॉशिंग मशीन व एक ए.सी. विकत घेतला होता. नेमके याच खरेदीच्या कालावधीत मागील एक महिन्यापासून लकी ड्रॉ स्कीम जाहीर करण्यात आलेली असून ही लकी ड्रॉ स्कीम दिवाळीच्या कालावधीतील खरेदीवरही मिळणार आहे.


याचाच फायदा किरण शरद पाटील यांना झाला व ते या लकी ड्रॉ स्कीमचे भाग्यवान ग्राहक ठरले असून त्यांना १५०००/०० रुपये किंमतीच्या सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचे बक्षीस लागले असून आज बजाज फायनान्स कंपनीचे अधिकारी मा.श्री. मिथिलेश देशमुख, सौरभ रोकडे यांच्या हस्ते व पारख इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक मा.श्री. सतीश पारख, सागर पारख यांच्या उपस्थितीत बक्षीसाचे वितरण केले.

या प्रसंगी सौरभ रोकडे, गौरव साठे, विजय विसपुते, यशोदीप राजपूत हे उपस्थितीत होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच ...

Next Article

कार्यसम्राट आमदार किशोर अप्पा पाटील यांचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी डॉक्टरांच्या प्रयत्नांनी कोल्हे येथील शेतमजूर महिलेला मिळाले जीवदान

    May 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    कुऱ्हाड बुद्रुक येथील भैरवनाथ बाबा शेत शिवारातील विद्युत चोरांवर धडक कारवाई.

    November 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    विद्यूतवितरण कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू. पहुर जवळील घटना.

    February 8, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    *भाजपा पाचोरा तर्फे महावितरणवर हल्लाबोल* आमदारांना सुनावले खडे बोल.

    February 5, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथील श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव रद्द .

    December 16, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जंगली श्वापदाच्या हल्ल्यात शेळ्या ठार, पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण.

    December 26, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    शिवजयंती जयंतीनिमित्ताने कापूसवाडी येथे श्री. संतोष पाटील. (अंबे वडगावकर) यांचे शेतीविषयक मार्गदर्शन.

  • Uncategorized

    घोडे खाल्याने पोट दुखतय, पाचोरा व जामनेर तालुक्यात बोगस डॉक्टर बनले दलाल रुग्ण होताहेत हलाल.

  • शैक्षणिक

    होतकरू विद्यार्थ्यांसाठी नमन फाउंडेशन तर्फे फत्तेपूर येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज