सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›वरखेड येथील बाजारातून गुरांची कत्तलखान्याकडे रवानगी, संबंधितांचे दुर्लक्ष

वरखेड येथील बाजारातून गुरांची कत्तलखान्याकडे रवानगी, संबंधितांचे दुर्लक्ष

By Satyajeet News
October 21, 2021
2362
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१०/२०२१

आज वरखेडी गुरांच्या बाजारातून कत्तलीसाठी जाणाऱ्या गाडीला अडवून काही तरुणांनी ते वाहन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जमा केले असल्याचे समजले असून या गुरे वाहतूक करणाऱ्या गाडी मालकावर तसेच गुरे विकत घेऊन कत्तलीसाठी नेणाऱ्या इसमावर कायदेशीर कारवाई करुन पकडलेली गुरे गोशाळेत जमा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बातमी लिहून होई पर्यंत संबधीत घटनेबाबत ही गुरे कत्तलीसाठी नेली जात होती किंवा शेतकऱ्याची होती याबद्दल सविस्तर वृत्त हाती आलेले नव्हते.

परंतु जळगाव जिल्ह्यातील नेरी, नगरदेवळा, वरखेडी, येथील गुरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. परंतु या बाजारातून गुरांची खरेदी-विक्री करतांना काही लोक दलालांमार्फत किंवा हस्तकांना मार्फत गुरांची परस्पर खरेदी करून ती गुरे कत्तलखान्याकडे रवाना करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ही गुरे कत्तलखान्यापर्यंत नेतांना प्रमाणापेक्षा जस्त भरुन निर्दयपणे वाहतूक केली जाते. तसेच वाहन धारकाकडे गुरे वाहतूकीची परवानगी नसतांना हे वाहन धारक दिवसाढवळ्या गुरांची वाहतूक करतात. ही वाहतूक करतांना पोलिसांच्या लक्षात येऊ नये म्हणून गुराढोरांचे पाय व तोंड बांधून एकावर एक अशी रचून त्यावर कडबा टाकून झाकली जात असल्याने वाहतूकी दरम्यान बरीचशी गुरे मरण पावतात.

तसेच ही गुरांची निर्दयपणे वाहतूक दिसत असल्यावर सुद्धा कायद्याचे रक्षक या गोष्टीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पशू प्रेमी करत आहेत. तसेच जागरूक नागरिक कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गुरांच्या गाड्या अडवून संबंधित पोलिस स्टेशनला जमा करतात. परंतु पोलिस स्टेशनमध्ये काही प्रतिष्ठित व ना~लायक लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलिसांना खोटे कागदपत्रे सादर करुन गुरांची भरलेली गाडी सोडवली जाते.

हा प्रकार असाच सुरु राहिल्यास भविष्यात जातिवंत, देशी (गावरान) जातीचे दुभती व शेतीला उपयोगी येणारी जनावरे फक्त फोटोत पहावयास मिळतील अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 192
Previous Article

आमदार गिरीश महाजनांसह तिघांचे अर्ज वैध, जिल्ह्यातील ...

Next Article

पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावआरोग्यक्राईम जगत

    पाचोरा- गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तो दिवस बिनपगारी करण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आदेश

    October 17, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    जे नाही ललाटी, ते देतो तलाठी. मयत व्यक्तीची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने शेंदुर्णी येथील तलाठी सर्कल व इतर दोन ...

    May 21, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    लोहारा येथे घरात शिरून राका कुटुंबीयांना मारहाण. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

    May 14, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कळमसरा गावाजवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, अपघातील जखमींना घेऊन मालक फरार.

    February 6, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर येथील बलात्कारी आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी आवळल्या मुसक्या.

    August 29, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पारोळा येथे कृषी केंद्र संचालकाकडून एम. आर. पी. पेक्षा जास्त दरात बियाण्याची विक्री, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल.

    July 19, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • कृषी विषयक

    तीन कृषी कायदे मागे घेतल्याने पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष.

  • पाचोरा तालुका.

    आखतवाडे येथे स्वच्छता अभियान मोहीमेत, तरुणांसह पदाधिकार्यांनी केली साफसफाई.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज