सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›कुऱ्हाड येथील डॉ. महाजन यांच्या गोठ्यातील दहा शेळ्यांची चोरी.

कुऱ्हाड येथील डॉ. महाजन यांच्या गोठ्यातील दहा शेळ्यांची चोरी.

By Satyajeet News
January 7, 2021
894
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील प्रगतीशील शेतकरी डॉक्टर प्रदिप दिनकर महाजन यांचा पाचोरा रस्त्यावर कुऱ्हाड गावाजवळ गुरांचा गोठा असून या गोठ्यात ते शेती उपयोगी साहित्य, शेतीमाल ठेवत असत तसेच गायी, म्हशी, बैलजोडी व शेळ्या बांधत होते.
याच गोठ्यातुन बुधवार रात्री ते गुरुवार सकाळपर्यंत गोठ्यात कुणीही नसल्याचा फायदा घेत या गोठ्यातील अंदाजे एकलाख रुपये किंमतीच्या दहा शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ही बाब महाजन परिवारातील काही सदस्य सकाळी गुरांना चारापाणी करण्यासाठी गेले असता लक्षात आली. विशेष म्हणजे गोठ्याजवळ गाडीचे टायर उम शेळ्याच चोरण्यासाठी पिकअप सारख्या लहान टेम्पो वाहनाचा वापर केला असावा असा संशय आहे.
[सद्या सगळीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा धूमधडाका सुरू असून मत मिळवण्यासाठी ओल्या पार्ट्यां करण्यासाठी मटन, मच्छी, कोंबड्या, बकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात बळी जात असून सोबतच ऐपतीप्रमाणे व मतदात्याच्या लायकी प्रमाणे गावठी, इंग्लिश व देशीदारु पाजली जात असल्याने सद्यातरी बकऱ्या , कोंबड्यांना जास्त मागणी वाढली असल्याने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.]

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आचार्य बापूसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड विद्यालयात पत्रकार ...

Next Article

जो बंद करेल गावातील सट्टा, पत्ता, दारु ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    वडगाव आंबे तांडा नंबर दोन येथे लोंबकणाऱ्या धोकादायक विद्युत तारा, जिवीतहानी होण्याची शक्यता.

    September 30, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    महानोर बाई गेल्या अन.. कवितेचा मळा पोरका झाला.

    September 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.

    June 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गोंदेगाव येथे किराणा दूकान व गॅरेजला भिषण आग, लाखो रुपयांच्या किराणा मालासह मोटरसायकल गॅरेज जळुन खाक.

    March 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    तठततठय

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा शहरात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा. कडक अमलबजावणीची गरज.

    May 10, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    पाचोरा येथे विवाहितेची गळफास घेऊन आमहत्या.

  • क्राईम जगत

    भडगाव गटविकास अधिकाऱ्यांच्या हातात एकच प्याला, वरिष्ठ अधिकारी देतील का कारवाईचा टोला ?

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा रोटरी क्लब तर्फे बस चालकांची मोफत नेत्र तपासणी.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज