सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मा. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला खो देत वरखेडी येथे भरलेला गुरांचा बाजार पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी हटवला.

मा. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला खो देत वरखेडी येथे भरलेला गुरांचा बाजार पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी हटवला.

By Satyajeet News
October 7, 2021
375
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१०/२०२१

लम्पी स्किनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन याची लागण होऊ नये म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे भरणारा गुरांचा बाजार बंदच्या सूचना दिल्या होत्या परंतु या सूचनांकडे कृषी पुर्णपणे दुर्लक्ष करत वरखेडी गुरांचा बाजार जामनेर, पाचोरा या रहदारीच्या रस्त्यावर भरविण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली असल्याचे निदर्शनास येताच वरखेडी येथील पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी भ्रमणध्वनीवर कळवताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी लगेचच वरखेडी बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय माळी व दिपकसींग पाटील यांच्यासह पोलीस कुमक पाठवून बाजार हटवून बंद केला.



पिंपळगाव पोलिसांनी त्वरीत येऊन कारवाई केल्यानंतर गुरांचा भरलेला बाजार हटवताच वाहतूक सुरळीतपणे सुरु झाली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 56
Previous Article

मा. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला खो देत वरखेडी येथे ...

Next Article

अंबे वडगाव परिसरात ३०० रुपये रोजंदारी देऊनही ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते अंबे वडगाव येथे विकसकामाचे उदघाटन व लोकार्पण

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अन मुख्यमंत्री स्वत:ची पाठ थोपटण्यात मग्न आहेत ; गिरीश महाजनांची राज्य सरकारवर टीका.

    August 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ कोरोना पॉझिटिव्ह.

    February 20, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा वार्ड क्रमांक तेराचे नगरसेवक मा.श्री. विकास पाटील. उद्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर

    November 28, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा शहरातील सुमारे ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार.

    January 30, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भेट एका ध्येयवेड्याची.

    January 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    सीए होणे झाले सोपे या विषयावर गरुड महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन. .

  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश, देवळाली भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार.

  • पाचोरा तालुका.

    सौ. ललिताताईंसह अनेक महिला कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज