दिलीप जैन यांना वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या हार्दिक शुभेच्छा.
बिके हुए मिडीया के जमाने मे
असरदार हु मै!
सच बोलना काम है मेरा
क्योंकी, दिलीप जैन हु मै!!
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
मा. जेष्ठ पत्रकार डॉक्टर दिलिप जैन यांना वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*कितीबी उपटा तरी खडकावर उगवून येणार बेण* म्हणजे दिलीप जैन
-‘——-,——-‘-‘—‘——–‘—”–
हजारो संकटांना रोज आपल्या पोतडीतून घेऊन फिरणारा बरबादीचा पहाड ,पत्रकारितेला चरितार्थ चालविण्याचे साधना न करता लेखणीला तलवारीचे टोक लावून अन्यायावर वार करणारा, अभ्यासपूर्ण समाजहिताच्या बातम्या छापून अधिकाऱ्यांना वठणीवर आणून गरीब दुबळ्यांना न्याय मिळवून देणारा, अवलिया , एक समाजसेवक ,एक डॉक्टर, कायद्याचा अभ्यासक ,अशी कितीतरी विशेषणे स्वतः भोवती गुंडाळून फिरणारा माणूस म्हणजे *डॉक्टर दीलीप जैन* समाज हिताच्या बातम्या लिहूण कितीतरी गोष्टी अंगावर आल्यावर ही कधीच अन्यायाला न जुमानता, आपली वाट एककल्ली चालून इतिहास रचून, पत्रकारितेला नविनच आयाम देऊन लेखणीचा उचित सन्मान करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा माणूस म्हणजे *डॉक्टर दिलीप जैन* खरे म्हणजे नवतरुणांना लाजावून शारीरिक व्याधींवर मात करून सदैव तत्पर असणारा माणूस म्हणजे , *डॉक्टर दिलीप जैन* कधीच कुठल्या मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता सन्मानान जीवन जगणाऱ्या व्रतस्थ मानासाला मानाचा मुजरा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संतोष पाटील.