तारखेडा खुर्द येथे गोठ्यातून बैलाची चोरी, माहिती देणारास योग्य बक्षीस.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२१
सद्यस्थितीत पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुरे चोरी होत असून शनिवार रात्री ते रविवार सकाळपर्यंत पाचोरा तालुक्यातील तारखेडा खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश आत्माराम पाटे यांच्या गुरांच्या गोठ्यातून रात्री बारा ते सकाळी चार वाजेच्या सुमारास पन्नास हजार रुपये किंमतीचा एक बैल चोरीला गेला आहे.
याबाबत काही माहिती असल्यास किंवा छायाचित्रात असलेला बैल आपल्याला दिसून आल्यास ९०४९१९४७७२ किंवा ८७८८७२०९९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क करुन माहिती द्यावी माहिती देणाराचे नाव गुपित ठेवण्यात येऊन योग्य बक्षीस दिले जाईल असे आवाहन बैलाचे मालक दिनेश पाटे यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.