पिंपळगाव हरेश्वर येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरेश्वर)
दिनांक~०६/०६/२०२१
पिंपळगाव हरेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकत शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी सरपंच पती सरपंचपती श्री. सुभाष सावळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व मराठा समाज अध्यक्ष श्री. विक्रम पाटील सर यांच्या हस्ते माल्यार्पण करुन मानवंदना दिली.
या वेळी बी.डी.पाटील सर,कैलाससुखदेव गीते सर पाटील सर,रवीभाऊ गीते किरण टेलर,विकास लोहार,गोरख तात्या पाटील नानाभाऊ सरकार डॉ.शांतीलाल जी तेली,सलीम कारागीर. अल्लाउद्दीन पठाण, संभाजी जगताप, राकेश वाघे, गणेश भवर,राजू निकम, योगेश हटकर, ग्रामपंचायत सदस्य,व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वेळी सोशल डिस्टन्सींग ठेवून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Download WordPress Themes Nulled and plugins.