पाचोरा कृउबा समितीच्या मुख्य प्रशासकपदाचा माजी आ. दिलीप वाघ यांनी स्वीकारला पदभार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२१
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदीचा पदभार माजी आ. दिलीप वाघ यांनी नुकताच स्वीकारला. यावेळी नगरसेवक तथा गटनेते संजय वाघ,सोबत प्रशासकपदी नियुक्त झालेले प्रा.एस.डी.पाटील,ॲड. अभय पाटील,युवराज पाटील,रणजित पाटील ,बबलू धनवडे, अनिल महाजन व सोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यात माजी सभापती मार्केट दगाजी वाघ, माजी चेअरमन शेतकी संघ दिगंबर पाटील,प्रकाश निकुंभ, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन दादा तावडे,शेतकी संघ चेअरमन सुनील विठ्ठल पाटील, माजी चेअरमन शिवाजी भोसले,माजी सभापती इस्माईल शेठ,माजी नगराध्यक्ष श्याम भोसले,विजू पाटील,माजी नगरसेवक नानासाहेब देवरे,विनय बाबा जकातदार दत्ता भाऊ पाटील,जिल्हा उपाध्यक्ष विजू अप्पा पाटील,तालुका अध्यक्ष विकास पाटील ,माजी शहरप्रमुख भोला आप्पा पाटील,शहरप्रमुख अझहर खान शेतकी संघ व्हॉइस चेअरमन रामधन परदेशी,संचालक दिनेश पाटील, हारून दादा देशमुख,संजय पाटील,प्रकाश एकनाथ पाटील,ए बी अहिरे सर,अविनाश सुतार वकील,सुदर्शन सोनवणे, प्रदीप वाघ,सुनील पाटील सर,विक्रांत सर,सर्व व्यापारी,हमाल मापाडी सर्व संघटनांचे आजी माजी पदाधिकारी ,व सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व महकिवास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.