सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›आजपर्यंत बरे झालेल्या ९२० रुग्णांना कडुलिंबाचे रोपटे देऊन निरोप, लोकसंघर्ष मोर्चा कोविड सेंटरचा अभिनव उपक्रम.

आजपर्यंत बरे झालेल्या ९२० रुग्णांना कडुलिंबाचे रोपटे देऊन निरोप, लोकसंघर्ष मोर्चा कोविड सेंटरचा अभिनव उपक्रम.

By Satyajeet News
May 26, 2021
290
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०५/२०२१

आता सगळीकडेच ‘कोविड’ची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. प्रशासनासोबतच रुग्णालये, कोविड सेंटर, सेवाभावी संस्था डॉक्टर, परिचारिका, कार्यकर्ते या सगळ्यांचे प्रयत्न व नागरिकांच्या सहकार्याला यश येत आहे. त्यामुळे जिल्यात व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील ‘शासकीय तंत्रनिकेतन’च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते.

सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण ९३६ रुग्ण दाखल झाले आहेत व तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे तब्बल ९२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचे महत्व आणि मूल्य सर्वांनाच लक्षात आले आहे. म्हणूनच सुटी झालेल्या रुग्णांना लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने कडूनिंबाचे रोप दिले जाते. ते जगविण्याचे व वाढविण्याचे वचनही घेतले जाते.

नुकतीच सुटी झालेल्या रुग्णांनाही लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने रोप उपलब्ध करून देऊन त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी सचिन दादा धांडे, भरत कर्डिले, पिंटू राज निंबाळकर, चंदू साळुंखे, कलींदर तडवी, विनायक चौधरी, सीमा तायडे, पूजा लोखंडे, पायल तरडे, सोनाली शिंदे, सोनिया कजबे, दिपाली भालेराव व कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 104
Previous Article

जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई ...

Next Article

पाचोऱ्यातील तरुणाची समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    श्री.गो.से.हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.

    June 26, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गरुड महाविद्यालयात रासेयो एकका द्वारे माझी वसुंधरा शपथ उत्साहात.

    October 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गरुड विद्यालयातील डॉ. दिनेश पाटील वनश्री पुरस्काराने सन्मानित.

    July 19, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी.

    May 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा पोलिस स्टेशनला नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार करतांना माजी आमदारश्री. दिलीपभाऊ वाघ व कार्यकर्ते

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोळगावचे माजी सरपंच कै.सुकदेव सुपडू पाटील यांच्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.

    October 30, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    तारखेडा खुर्द येथे गोठ्यातून बैलाची चोरी, माहिती देणारास योग्य बक्षीस.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे अॅड.मंगेश गायकवाड यांचा सत्कार संपन्न.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी चोरीला गेलेली दुचाकी व दागिन्यासह चोरट्याला काही तासांतच केले जेरबंद.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज