सौ.शोभाताई पवार यांचे निधन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०५/२०२१
पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा या शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार यांच्या सुविद्य धर्मपत्नी सौ शोभाताई संजय पवार (46) यांचे आज दिनांक 9 मे 2021 रोजी दुपारी 2:30 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज 10 मे 2021 रोजी सकाळी 9 वाजता कुरंगी ता. पाचोरा जि. जळगाव येथील राहत्या घरुन निघणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.