पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील यांनी हिंदू-मुस्लीम बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०४/२०२१
दोंडाईचा येथे हिंदू व मुस्लिम समाजात वादविवाद झाल्यानंतर असा वाद कुठेही घडू नये व दोघ समाजात तील गैरसमज दुर होऊन एकोपा व शांतता टिकून रहावी म्हणून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव नजन पाटील. साहेब यांनी नुकतीच शांतता कमेटीची बैठक घेऊन हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकोपा व शांतता टिकवून ठेवावी असे आवाहन केले.
याप्रसंगी पाचोरा शहरातील शांतता कमिटीचे सदस्य श्री. नसीर बागवान, सईद पंजाबी, जगदीश खिलोशिया, व आबा येवले उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.