सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांस मंजुरी – आ.किशोर अप्पा पाटील.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांस मंजुरी – आ.किशोर अप्पा पाटील.

By Satyajeet News
March 13, 2021
779
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२१

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. खराब रस्त्यामुळे दररोजचे होणारे अपघात या अपघातात होणारी जीवितहानी तसेच वाहनधारकांना येणारे अपंगत्व व रुग्णसेवेसह इतर महत्वाचे वेळी रस्ते खराब असल्याने येणाऱ्या अडचणी लक्षात घेत पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. यांनी. भरघोस निधी मंजूर करून आणल्याने पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील विविध रस्ते विकासाच्या व लहान पुलाच्या बांधकामांसाठी आपण पुन्हा एकदा भरघोस निधी खेचून आणला असून पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे २८ कोटी रुपयांच्या कामांसह ८० किलोमीटरचा रस्त्यांसह १ लहान पुलाच्या कामास मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे यामुळे दळण वळणाची सोय अधिक जलद होणार असून यामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिली असून आपल्या निवासस्थानी ‘शिवालय’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा निधी खेचून आणण्यात आपल्याला यश आले असून याकामी आपल्याला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजीत दादा पवार, ना. एकनाथरावजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोकराव चव्हाण, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, मुकुंद अण्णा बिलदीकर,जिल्हा प्रमुख अँड. अभय पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, डॉ हेमराज पाटील यांची उपस्थिती होती.

मंजुरी मिळालेल्या कामात प्रामुख्याने पिंप्रीहाट रामा सावदा गुढे वडाळी १२.५ किलोमीटरचा २.७५ कोटी रुपयांचा रस्ता, आर्वे शिरूड तरवाडे पळासखेडे मध्ये लहान पुलांच्या बांधकामासाठी ५० लक्ष रुपये, भडगाव वाक पळासखेडा दरम्यान ३ कोटी रुपायांचा १२ किलोमीटर चा रस्ता, वाडे गोंडगाव कनाशी भडगाव दरम्यान सुमारे ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा ५ किलोमीटरचा रस्ता, नांद्रा माहेजी (कुरंगी फाटा ते माहेजी गावातील देवी मंदिरापर्यन्तचा रस्ता २ कोटी रुपयांचा रस्ता, नगरदेवळा नेरी भामरे दरम्यान १०किलोमीटरचा १ कोटी ६० लक्ष रुपयांचा रस्ता, लोहारा ते आंबेबडगाव दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लाखांचा रस्ता, चुंचाळे ते विष्णुनगर दरम्यान ६ किलोमीटरचा सुमारे ३ कोटी रुपायांचा रस्ता, नगरदेवळा ते नीपाणे दरम्यान ६ किलोमीटरचा १ कोटी ५० लक्ष रुपयांचा रस्ता, गाळण ते चिंचखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांचा रस्ता, वरसाडे ते डोकलखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा १ कोटी ८० लक्ष रुपायांचा रस्ता, तर लासगाव ते बांबरुड दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 115
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर लवकरच येथे कोविड लसीकरण सुरू ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात आज तब्बल ९८६ कोरोनाबाधीत आढळले. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा आरोग्यसामाजिक कोरोना काळात सेवा दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा गौरव .

    January 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदूर्णी ते मालखेडा रस्त्यावर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा स्पर्धांचे आयोजन.

    May 6, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत एक महिन्याच्या आत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे न बसवल्यास शाळेची मान्यता रद्द, जिल्हाधिकारी मा. ...

    August 28, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मातंग समाजाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी आबा गायकवाड.

    July 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राज्य सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी : ना. गुलाबराव पाटील

    December 1, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे स्वामी विवेकानंद, व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी.

    January 12, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    सावित्रीच्या लेकींना वेळेवर बस उपलब्ध करुन द्या अन्यथा स्वातंत्र्यदिनीच उपोषणाला बसणार. शांताराम बेलदार.

  • विविध यश निवड

    करियर कट्टा अंतर्गत गरुड महाविद्यालयाला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. योगिता चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

  • क्राईम जगत

    भडगाव तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे भर दिवसा घरफोडी होऊन एकूण सात सोळे सोने व ९० हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केले आहे.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज