सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा शहरातील कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान होणार सील : आमदार किशोर आप्पा पाटील.

पाचोरा शहरातील कोरोना चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान होणार सील : आमदार किशोर आप्पा पाटील.

By Satyajeet News
March 12, 2021
1030
0
Share:
Post Views: 73
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०३/२०२१

सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरासह तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असून चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान सील करण्याचा निर्णय आ. किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपविभागीय कार्यलयात बैठकीत घेण्यात आला.

पाचोरा व भडगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमित रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने गांभीर्य लक्षात दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यात येत्या पाच दिवसात शहरासह ग्रामिण भागातील लहान- मोठ्या व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले. व्यावसायिकांना टेस्ट केल्यानंतर आलेल्या रिपोर्टच्या आधारे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असुन दि. १८ मार्च पासुन ज्या व्यावसायिकांकडे कोरोना टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र नसेल अशी दुकाने तात्काळ सिल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात जास्तीत जास्त १०० वऱ्हाडी अपेक्षित आहे.

एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली असल्यास त्याचे कुटुंबियांना घरातच क्वाॅरटाईन करुन शेजाऱ्यांनी त्यांना घरा बाहेर पडु देवु नये, अशा विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, सागर ढवळे (भडगाव), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, पंचायत समिती गटविकास अधिकारी अतुल पाटील, न. पा. प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक निता कायटे, पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, मेडीकल आॅफीसर प्रिया देवरे (लोहटार), डॉ. सागर सय्यासे (नांद्रा), डॉ. प्रशांत बोरसे, विलास सनेर, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

तुझे आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी. ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात आज ९८२ कोरोना रूग्ण पैकी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    हार्दीक शुभेच्छा

    November 3, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आज जिल्हयात ९२१ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ७ रुग्णांचा मृत्यू.

    March 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सावखेडा शिवारात चिंच फाट्यावर बेवारस ट्रॅक्टर व ट्रॉली.

    November 1, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आज जळगाव जिल्हयात ९९६ कोरोना बाधित रुग्ण आढळले तर ७ जणांचा मृत्यू.

    March 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेंदुर्णी येथील गरुड विद्यालयाची घंटा खणाणली.

    December 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बोलठाण ग्राम पंचायत विश्वासात घेत नाही, सुनिता बनकरांचा आरोप.

    November 7, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedराजकीय

    महिला बालकल्याण समिती नगरपरिषद पाचोरा आयोजित पाचोरा नगरीतील विधवा माता – भगिनी सन्मान सोहळा संपन्न.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या दबंग कारवाईत १५० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई.

  • शैक्षणिक

    कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी महामहीम राष्ट्रपती व उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून सुरु केलेल्या आंदोलनाचा आज उजाडला ३५ वा दिवस.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज