नैसर्गिक आपत्तीमुळे हरभरा पिकांचे नुकसान

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
प्रज्वल चव्हाण (वार्ताहर)
दिनांक०९/०३/२०२१
नैसर्गिक रोगामुळे गोंदेगाव, घोरकुंड व वाकडी शिवारातील हरभरा पिक अचानक सुकून ८० टक्के नुकसान झाले असून शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक रोगामुळे हिरावला गेला असून तरी शेतकर्यांनी कृषी तालुका अधिकारी सौ.संगीता पवार व तहसीलदार श्री.प्रवीण पांडे साहेब यांच्याकडे जाऊन कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना सोयगाव यांच्यातर्फ निवेदन देण्यात आले व पंचनामा करून पीकविमा कंपनीकडून हक्काचा विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी पंकज महालपुरे, प्रज्वल चव्हाण, तात्या बोरसे, समाधान सूर्यवंशी, विजय नगरे, शरद महालपुरे, कैलास साबळे, सुभाष महालपुरे यांनी केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.