सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला

संतोष मर्गज यांच्या ‘रिमझिम पाऊसधारा” व्हिडीओ चाहत्यांच्या भेटीला

By SURAJ DEOHATE
February 15, 2023
1
0
Share:
Post Views: 129
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

मुंबई:-

कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावचे सुपुत्र कवी, पत्रकार संतोष मर्गज यांच्या रिमझिम पाऊसधारा प्रेमगीत व्हिडीओ व्हॅलेंटाइन् डे दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला. या गाण्याचे गीत संगीत संतोष मार्गज यांचे असुन संगीत संयोजन राजेश- सिद्धांत यांचे आहे. प्रेमगीताचे गायन कु. तेजस पवार याने केले असून आदित्य आणि विशाखा, या जोडीचा पावसातील प्रेमाचा आनंद चाहत्यांसाठी सादर केला आहे. स्नेहादित्य प्रॉडक्शन मुंबई यांची निर्मिती असून संतोष सावंत यांच्या दिग्दर्शनातून हे गीत प्रचंड प्रतिसादात मुंबईमध्ये रिलीज झाले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये ...

Next Article

करमुड येथील कापूस व्यापाऱ्याला मापात पाप करतांना ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एरंडोल येथे तहसील कार्यालयावर मोर्चा.

    November 26, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    समाजसेवक सुमित पंडित व सौ. पुजा पंडित यांना सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार प्रदान.

    March 27, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    १ मार्च रोजी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते, दर्पण पुरस्काराचे वितरण.

    February 20, 2023
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

    काली पिली खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक, मालक व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ.

    May 6, 2024
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    उद्यापासून वरखेडी येथील गुरांचा बाजार भरणार पशुधन पालक व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण. प्रशासक मंडळाच्या प्रयत्नांना यश.

    June 9, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पत्रकार व त्यांचे कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्ह करणार पाठपुरावा.

    March 28, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    संत रविदास उत्सव समितीच्या पाचोरा अध्यक्षपदी संदीप गाडेकर.

  • आपलं जळगाव

    सार्वे बुद्रुक (प्र.लो.) शिवारात अवैध उत्खनन चौकशी होऊन दंडात्मक कारवाई व्हावी सरपंच व सदस्यांची मागणी.

  • आपलं जळगाव

    डॉ. प्रशांत पाटील. यांनी केल्या मार्गदर्शक सूचना.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज