बल्लाळेश्वर वाळू वाहतुक संघटनेची पाचोरा येथे बैठक आयोजन उपस्थितीचे आवाहन – हरिभाऊ पाटील.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील सर्व ट्रक्टर वाळू व्यवसाईक यांना कळविण्यात येते की रविवारी दिनांक १४/०२/२०२१ रोजी सकाळी १०/३० हुतात्मा स्मारक पाचोरा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व ट्रॅक्टरव्दारे वाळू वाहतुक करणा-र्यानी बैठकीस न चुकता हजर रहावे असे अवाहन श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील
संस्थापक अध्यक्ष
बल्लाळेश्वर वाळू वाहतुक संघटना पाचोरा
Download WordPress Themes Nulled and plugins.